*नंदुरबार जिल्ह्यातील आशाए प्रकल्पाअंतर्गत आकार मुलींचे स्कॉलरशिप अंतर्गत मुलींना स्कॉलरशिप प्रदान करीत शिष्यवृत्तीचा लाभ*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्ह्यातील आशाए प्रकल्पाअंतर्गत आकार मुलींचे स्कॉलरशिप अंतर्गत मुलींना स्कॉलरशिप प्रदान करीत शिष्यवृत्तीचा लाभ*
*नंदुरबार जिल्ह्यातील आशाए प्रकल्पाअंतर्गत आकार मुलींचे स्कॉलरशिप अंतर्गत मुलींना स्कॉलरशिप प्रदान करीत शिष्यवृत्तीचा लाभ*
तळोदा(प्रतिनिधी):-तळोदा तालुक्यातील कु. योगिता ईश्वरराव मराठे माध्यमिक विद्यालय सरदारनगर येथे ईगल लाईव्हहूड फाउंडेशन यांच्या पुढारकानेअँड प्रोटीयन यांच्या सहकार्याने तसेच मुख्याध्यापिका श्रीमती पी.डी.मराठे यांच्या मार्गदर्शनाने नंदुरबार जिल्ह्यातील आशाए या प्रकल्पाच्या अंतर्गत आकार मुलींचे स्कॉलरशिप अंतर्गत तालुक्यातील शाळा मधील ई. 8 वी, 9 वी व 10 च्या मुलींना स्कॉलरशिप प्रदान करून शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला. या मुलींना स्कॉलरशिप मुळे आर्थिक लाभामुळे पाठबळ मिळून त्यांना शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीसाठी त्यांच्या जीवनात सहायता मिळाली आहे. आकार मुलीचे स्कॉलरशिप यांची अंमलबजावणी नंदुरबार मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार व शिक्षण विभाग माध्यमातून कु. योगिता ईश्वरराव मराठे माध्यमिक विद्यालय (ढेकाटी) सरदारनगर यांचा समावेश करण्यात आला या स्कॉलरशिप उद्देश मुलीसाठी वित्तीय सहायतेसाठी करण्यात येईल या दृष्टीने शैक्षणिक प्रवास, प्रोत्साहन, मार्गदर्शन, उच्च शिक्षणासाठी प्रेरित करणे हा आकार मुलींना स्कॉलरशिप वितरण करतांना शिक्षण विभागातील तालुका शिक्षणाधिकारी शेखर धनगर, शाळेचे लिपीक महेंद्र पोटे, वर्ग शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आकार शिष्यवृत्ती करण्यासाठी ईगल लाईव्हहूड फाउंडेशन व प्रोटीयन यांचे आभार मानले.