*गणित प्राविण्य परीक्षेत देवरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*गणित प्राविण्य परीक्षेत देवरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश*
*गणित प्राविण्य परीक्षेत देवरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश*
नंदुरबार(प्रतिनिधी):- नंदुरबार तालुक्यातील आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथील विद्यार्थ्यांनी गणित प्रावीण्य परीक्षेत सुयश संपादन केले. महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळ आयोजित गणित प्रावीण्य परीक्षेत इ.5 वी तील चि.विनीत प्रशांत पाटील व कु.दिक्षा अनिल पाटील यांनी सुयश संपादन केले. विद्यालयाचे माजी विद्यार्थी व व्यावसायिक प्रशांत पाटील यांचा चि. विनीत व नाशिंदा येथील शेतकरी अनिल पाटील यांची कन्या कु.दिक्षा यांचे पंचक्रोशीत सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे. यशस्वितांना मुख्याध्यापक डी.डी. साळुंके यांच्या प्रेरणेने व उपशिक्षक एम.डी.नेरकर, एस. एच.गायकवाड, आर.आर.बागुल यांच्या मार्गदर्शन लाभले.