*नंदुरबार तालुका क्रीडासंकुल बांधकाम संदर्भात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक संपन्न*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार तालुका क्रीडासंकुल बांधकाम संदर्भात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक संपन्न*
*नंदुरबार तालुका क्रीडासंकुल बांधकाम संदर्भात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार तालुका क्रीडा संकुल बांधकाम संदर्भात आज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीला जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता जे.रा. वळवी, वास्तुविशारद किशोर शिंदे, मुख्याधिकारी नगरपालिका राहुल वाघ, नायब तहसीलदार अमृतसागर, क्रीडाशिक्षक ईश्वर धामणे, क्रीडा शिक्षक बळवंत निकुंभ, तालुका क्रीडा अधिकारी महेश पाटील, क्रीडा अधिकारी ओमकार जाधव, क्रीडा अधिकारी संजय बेलोरकर, भगवान पवार, मुकेश बारी आदी उपस्थित होते.