*नंदुरबार येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त माळी समाजातर्फे पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त माळी समाजातर्फे पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन*
*नंदुरबार येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त माळी समाजातर्फे पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त माळी समाजातर्फे महात्मा फुले पुतळ्यासमोर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अविनाश माळी, माळी समाज अध्यक्ष तथा माजी नगरसेवक आनंद माळी, किसन माळी, लक्ष्मण माळी, माणिक माळी, बाबूलाल माळी व समाज बांधव उपस्थित होते.