ताजा खबरे:
*माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरीत*
*आमदार आमश्या पाडवी यांच्या पाठपुराव्याला यश, मुख्य सचिवांनी तात्काळ पेसा शिक्षकांना आदेश वितरित करण्याचे आदेश*
*उक्षी रेल्वे थांब्याच्या लढ्याला संघटनात्मक बळ,'उक्षी पंचक्रोशी रेल्वे संघर्ष समिती’ च्या कोअर कमिटीची स्थापना*
*पाचल पंचक्रोशी मित्र मंडळातर्फे पाचल बाजारपेठेत रोख 51 हजाराची दहीहंडी,सोबत रस्सीखेच स्पर्धेचही आयोजन*
*जि.प.नंदुरबार अंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील 220 'शिक्षण सेवक'नियुक्तीचे आदेश वाटप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*फुपेरे भोवडवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या रंगमंचाच्या बांधकामास सुरुवात आमदार किरण सामंत यांची वचनपूर्ती*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*फुपेरे भोवडवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या रंगमंचाच्या बांधकामास सुरुवात आमदार किरण सामंत यांची वचनपूर्ती*

  • Share:

*फुपेरे भोवडवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या रंगमंचाच्या बांधकामास सुरुवात  आमदार किरण सामंत यांची वचनपूर्ती*
राजापूर(प्रतिनिधी):-राजापूर-लांजा- साखरपा विधानसभेचे लोकप्रिय आमदार किरण सामंत यांच्या कन्या कु. अपूर्वा सामंत यांनी भोवडवाडी विकास मंडळाला दिलेले वचन आज पूर्ण केले असून कामाला सुरुवात केली आहे फुपेरे भोवडवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या आवारातील रंगमंचाचे बांधकाम आम्ही येणाऱ्या महाशिवरात्री उत्सवापूर्वी पूर्ण करू असे मागील भेटी दरम्यान अपूर्वताई यांनी जाहीर केले होते. 14 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता शिवसेना पक्षाचे संघटक, कार्यकर्ते व कॉन्ट्रॅक्टर अनंत सावंत यांनी कामाला सुरुवात करून लवकरात लवकर बांधकाम पूर्ण करू असे जाहीर केले.
यावेळी भुमीपूजन कार्यक्रमाला शिवसेना तालुका समन्वयक भरत लाड, शाखाप्रमुख निलेश सावंत, गावकर प्रभाकर भोवड, आंगलेचे सरपंच श्रीधर सौंदळकर , सहदेव सावंत , भोवडवाडी विकास मंडळाचे सचिव रवींद्र भोवड, उपशाप्रमुख उमेश सावंत, गजानन वारीशे, सहदेव सावंत, विद्यमान सरपंच सौ वैशाली सावंत, आंगलेचे पोस्ट मास्तर श्री तिर्लोकर, रामचंद्र भोवड, सखाराम भोवड, सिताराम भोवड, शांताराम भोवड, बबन भोवड, चंद्रकांत भोवड, तुकाराम भोवड, पांडूरंग ना. भोवड, सुभाष भोवड, शिवराम भोवड, पांडूरंग गणू भोवड, हरिचंद्र ठोंबरे, मंगेश भोवड, सुधाकर भोवड, सौ, प्रगती भोवड, शारदा भोवड, मंजू भोवड, मंगला भोवड, सुलोचना भोवड, गावातील ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरीत*
August, 26 2026
*आमदार आमश्या पाडवी यांच्या पाठपुराव्याला यश, मुख्य सचिवांनी तात्काळ पेसा शिक्षकांना आदेश वितरित करण्याचे आदेश*
August, 26 2026
*उक्षी रेल्वे थांब्याच्या लढ्याला संघटनात्मक बळ,'उक्षी पंचक्रोशी रेल्वे संघर्ष समिती’ च्या कोअर कमिटीची स्थापना*
August, 26 2026
*पाचल पंचक्रोशी मित्र मंडळातर्फे पाचल बाजारपेठेत रोख 51 हजाराची दहीहंडी,सोबत रस्सीखेच स्पर्धेचही आयोजन*
August, 26 2026
*जि.प.नंदुरबार अंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील 220 'शिक्षण सेवक'नियुक्तीचे आदेश वाटप*
August, 26 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज