ताजा खबरे:
*माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरीत*
*आमदार आमश्या पाडवी यांच्या पाठपुराव्याला यश, मुख्य सचिवांनी तात्काळ पेसा शिक्षकांना आदेश वितरित करण्याचे आदेश*
*उक्षी रेल्वे थांब्याच्या लढ्याला संघटनात्मक बळ,'उक्षी पंचक्रोशी रेल्वे संघर्ष समिती’ च्या कोअर कमिटीची स्थापना*
*पाचल पंचक्रोशी मित्र मंडळातर्फे पाचल बाजारपेठेत रोख 51 हजाराची दहीहंडी,सोबत रस्सीखेच स्पर्धेचही आयोजन*
*जि.प.नंदुरबार अंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील 220 'शिक्षण सेवक'नियुक्तीचे आदेश वाटप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरीत*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरीत*

  • Share:

*माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरीत*
नंदुरबार(प्रतिनिधी):-माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवशी पार पडलेल्या मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना 26 ऑगस्ट 2026 रोजी डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते व माजी खासदार डॉक्टर हिना गावित आणि भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या  प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरीत करण्यात आले. जिल्हा निर्मितीचे शिल्पकार महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षाप्रमाणे यंदाही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात पुरुष गटात 52 खेळाडू व महिला गटात 20 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. 26 ऑगस्ट 2026 रोजी डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या वाढदिवसानिमित्त पार पडलेल्या कार्यक्रमाप्रसंगी स्पर्धेतील विजेत्यांना माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि रोख रकमेसह परितोषिक वितरण करण्यात आले. माजी खासदार डॉक्टर हिना गावित आणि भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती. पुरुष गट 21 कि.मी. मॅरेथॉन स्पर्धेत पात्र ठरलेले पाच खेळाडू जगन्नाथ ऊलुशा पवार, कालधर साक्री, प्रथम, दुर्गेश महेंद्र अहिरे, जिजामाता महाविद्यालय, नंदुरबार, व्दितीय, पिंट्या दित्या वसावे, गोरंबा, धडगाव, तृतीय, लारा जहांगीर पटले, धडगाव, चौथा, आमशा सरपा वसावे, निंबापाटी, अक्कलकुवा, पाचवा. महिला गट 10 कि.मी. मॅरेथॉन स्पर्धेतील बक्षिस पात्र ठरलेले पाच खेळाडू शकिला बाशा वसावे, नंदलवड, धडगाव, प्रथम. मिना रायसिंग वसावे, अक्कलकुवा, व्दितीय. पारांती दादी पाडवी, अक्कलकुवा, तृतीय. सोकी सिताराम पावरा, सिंधी दिगर, तोरणमाळ, चौथा. बालीका बन्सीलाल वसावे, धडगाव, पाचवा. या सर्व 10 बक्षिस पात्र खेळाडूंना अनुक्रमे प्रथम क्र. रु.11000 स्मृतीचिन्ह, प्रशस्ती प्रमाणपत्र, व्दितीय क्र. रु. 7100 स्मृतीचिन्ह, प्रशस्ती प्रमाणपत्र, तृतीय क्र. रु5100 स्मृतीचिन्ह, प्रशस्ती प्रमाणपत्र, चौथा क्र. रु.3100 स्मृतीचिन्ह, प्रशस्ती प्रमाणपत्र,  पावचा क्र. रु. 2100 स्मृतीचिन्ह, प्रशस्ती प्रमाणपत्र असे पारितोषिक देण्यात आले.
विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर ईश्वर धामणे,  बळवंत निकुम, राजेश शाह, नितीन कबाडे, भागुराव जाधव, अमृत भट, खुशाल शर्मा, प्रकाश गवळे, ईश्वरभाई पटेल, सौरभ राजपूत, दिपेश धामणे, राजधर बेडसे, बाबु वळवी, रवी पाडवी, दिनेश ठाकरे, किशोर तांबोळी, नरेंद्र मोरे, करण भिल, शुभम शर्मा, अशोक नाईक, शिंदे यांनी मोलाचे सहकार्य केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरीत*
August, 26 2026
*आमदार आमश्या पाडवी यांच्या पाठपुराव्याला यश, मुख्य सचिवांनी तात्काळ पेसा शिक्षकांना आदेश वितरित करण्याचे आदेश*
August, 26 2026
*उक्षी रेल्वे थांब्याच्या लढ्याला संघटनात्मक बळ,'उक्षी पंचक्रोशी रेल्वे संघर्ष समिती’ च्या कोअर कमिटीची स्थापना*
August, 26 2026
*पाचल पंचक्रोशी मित्र मंडळातर्फे पाचल बाजारपेठेत रोख 51 हजाराची दहीहंडी,सोबत रस्सीखेच स्पर्धेचही आयोजन*
August, 26 2026
*जि.प.नंदुरबार अंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील 220 'शिक्षण सेवक'नियुक्तीचे आदेश वाटप*
August, 26 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज