ताजा खबरे:
*आमदार आमश्या पाडवी यांच्या पाठपुराव्याला यश, मुख्य सचिवांनी तात्काळ पेसा शिक्षकांना आदेश वितरित करण्याचे आदेश*
*उक्षी रेल्वे थांब्याच्या लढ्याला संघटनात्मक बळ,'उक्षी पंचक्रोशी रेल्वे संघर्ष समिती’ च्या कोअर कमिटीची स्थापना*
*पाचल पंचक्रोशी मित्र मंडळातर्फे पाचल बाजारपेठेत रोख 51 हजाराची दहीहंडी,सोबत रस्सीखेच स्पर्धेचही आयोजन*
*जि.प.नंदुरबार अंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील 220 'शिक्षण सेवक'नियुक्तीचे आदेश वाटप*
*ओणी येथील एक कोटी खर्चाची कोव्हिड उपचार केंद्राची इमारत विनावापर पडून*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*पाचल पंचक्रोशी मित्र मंडळातर्फे पाचल बाजारपेठेत रोख 51 हजाराची दहीहंडी,सोबत रस्सीखेच स्पर्धेचही आयोजन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*पाचल पंचक्रोशी मित्र मंडळातर्फे पाचल बाजारपेठेत रोख 51 हजाराची दहीहंडी,सोबत रस्सीखेच स्पर्धेचही आयोजन*

  • Share:

राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील पाचल बाजारपेठेत पहिल्यांदाच रोख 51 हजार  रुपयांच्या दहीहंडी उत्सवाचे 5 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 12 वाजता आयोजन करण्यात आले आहे. सोबत सर्वाचे लक्ष वेधून घेणा-या रस्सीखेच स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. पाचल पंचक्रोशी मित्रमंडळाने या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. त्यामुळे दहीहंडी गोविंदा पथकामध्ये उत्सवाचे वातावरण पसरले आहे. सर्वाचे लक्ष वेधून घेणाऱ्या रस्सीखेच स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रथम क्रमांक रोख रुपये 7 हजार 777 रुपये, द्वितीय क्रमांक रोख रुपये 5 हजार 555  रुपये, तृतीय क्रमांक रोख रुपये 3 हजार 333 रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. पाचल पंचक्रोशी मित्रमंडळ दरवर्षी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून आपले धार्मिक सन आणि  संस्कृतीचे जतन करीत असते. मंडळाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून या दहीहंडी उत्सवाकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. या दहीहंडी उत्सव आणि रस्सीखेच स्पर्धेसाठी संदिप बारसकर, सुरेश ऐनारकर, वैभव वायकूळ, सचिन पांचाळ व सोनू पाथरे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*आमदार आमश्या पाडवी यांच्या पाठपुराव्याला यश, मुख्य सचिवांनी तात्काळ पेसा शिक्षकांना आदेश वितरित करण्याचे आदेश*
August, 26 2026
*उक्षी रेल्वे थांब्याच्या लढ्याला संघटनात्मक बळ,'उक्षी पंचक्रोशी रेल्वे संघर्ष समिती’ च्या कोअर कमिटीची स्थापना*
August, 26 2026
*पाचल पंचक्रोशी मित्र मंडळातर्फे पाचल बाजारपेठेत रोख 51 हजाराची दहीहंडी,सोबत रस्सीखेच स्पर्धेचही आयोजन*
August, 26 2026
*जि.प.नंदुरबार अंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील 220 'शिक्षण सेवक'नियुक्तीचे आदेश वाटप*
August, 26 2026
*ओणी येथील एक कोटी खर्चाची कोव्हिड उपचार केंद्राची इमारत विनावापर पडून*
August, 25 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज