ताजा खबरे:
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे फ्रेशर्स कार्यक्रम उत्साहात संपन्न*
*फुपेरे भोवडवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या रंगमंचाच्या बांधकामास सुरुवात आमदार किरण सामंत यांची वचनपूर्ती*
*लांजा शहरात तातडीने शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्याची जनतेची मागणी*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे इंडक्शन प्रोग्राम व पालक सभा संपन्न*
*शहादा येथे 45वा फेस्कॉम दिवस उत्साहात संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे फ्रेशर्स कार्यक्रम उत्साहात संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे फ्रेशर्स कार्यक्रम उत्साहात संपन्न*

  • Share:

*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे फ्रेशर्स कार्यक्रम उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):–शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड (ता. नंदुरबार) येथे 13 डिसेंबर 2025 रोजी नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर्स कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य पंकज एम. चौधरी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी नृत्य, गीत, अभिनय अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना व आत्मविश्वासाला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतिक विभागाच्या प्रभारी प्रा. कल्याणी चौधरी यांच्यासह प्रा.जागृती शेवाळे, प्रा.भूषण गोपाळ प्रा.पूजा गायकवाड, प्रा.भावना वसावे, प्रा.तश्विता मगरे, प्रा. रोहिणी पाटील व प्रा. श्रध्दा पटेल यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला.
फ्रेशर्स कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘मिस व मिस्टर फ्रेशर्स’ स्पर्धा होय. बी. फार्मसी विभागातून मिस फ्रेशर्स म्हणून मृणाली राजपूत, तर मिस्टर फ्रेशर्स म्हणून दक्ष पाटील यांची निवड करण्यात आली. तसेच डी. फार्मसी विभागातून मिस फ्रेशर्स प्रियांका बच्छाव आणि मिस्टर फ्रेशर्स गणेश गुलाले यांनी हा मान पटकावला. विजेत्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा योगिता गणेश पाटील व सचिव गणेश गोविंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शैक्षणिक गुणवत्तेसोबतच व्यक्तिमत्त्व विकासावर भर देण्याचे आवाहन केले. तसेच अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा फ्रेशर्स कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला असून संस्थेतील शैक्षणिक व सांस्कृतिक वातावरण अधिक समृद्ध झाल्याचे चित्र दिसून आले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे फ्रेशर्स कार्यक्रम उत्साहात संपन्न*
December, 15 2025
*फुपेरे भोवडवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या रंगमंचाच्या बांधकामास सुरुवात आमदार किरण सामंत यांची वचनपूर्ती*
December, 15 2025
*लांजा शहरात तातडीने शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्याची जनतेची मागणी*
December, 15 2025
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे इंडक्शन प्रोग्राम व पालक सभा संपन्न*
December, 15 2025
*शहादा येथे 45वा फेस्कॉम दिवस उत्साहात संपन्न*
December, 14 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज