*सहयाद्री चषक 2025 चा मानकरी ठरला बहिरवली देऊळवाडी संघ*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सहयाद्री चषक 2025 चा मानकरी ठरला बहिरवली देऊळवाडी संघ*
*सहयाद्री चषक 2025 चा मानकरी ठरला बहिरवली देऊळवाडी संघ*
खेड(प्रतिनीधी):-सालाबादप्रमाणे घेण्यात येणारी सह्याद्री चषक स्पर्धा मुंबई मध्ये यशस्वी रित्या संपन्न झाली. या स्पर्धेत 12 गावातील एकूण 16 वाडीने सहभाग दर्शवला होता. या स्पर्धेसाठी अनेक नामवंत प्रतिष्ठित तसेच गावातून सरपंच, पोलीस पाटील, मुंबई, पुणे शहरा मधील जेष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तींनी उपस्थित दर्शवली होती. ही स्पर्धा सह्याद्री चषक मंडळ चे अध्यक्ष सचिन घडशी, उपाध्यक्ष प्रमोद भागणे व इतर कार्यकारिणी मंडळ यांच्या नियोजनबद्द पद्धतीने यशस्वीरित्या सपन्न झाली. या स्पर्धेचा मानकरी ठरला तो बहिरवली देऊळवाडी संघ आणि उपविजेता ठरला तो सवणस घोणसवणे वाडी संघ. या स्पर्धेला सर्व सहयाद्री क्रिकेट मंडळ व आयोजक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.