*जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत कळंबट शाळेचा विद्यार्थी कु.शंतनू घाणेकर ठरला उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत कळंबट शाळेचा विद्यार्थी कु.शंतनू घाणेकर ठरला उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी*
*जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत कळंबट शाळेचा विद्यार्थी कु.शंतनू घाणेकर ठरला उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी*
चिपळूण(प्रतीनीधी):-सावर्डे येथे झालेल्या जिल्हा परिषद रत्नागिरी पुरस्कृत जिल्हा परिषद रत्नागिरी (शिक्षण विभाग) आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा या क्रिकेट स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 9 तालुक्यातील संघांचा सहभाग होता त्या मध्ये अंतिम सामना हा चिपळूण तालुका विरुद्ध संगमेश्वर तालुका यांच्या मध्ये झाला आणि त्या मध्ये चिपळूण तालुका या संघाने सामना जिंकून अंतिम विजेता पदाचा मान पटकावला त्या सामन्यामध्ये चिपळूण तालुक्यातील संघामध्ये कोंडमळा गावचा सुपुत्र परंतु सध्या कळंबट कुडूकवाडी येथे वास्तवास असलेला तसेच जिल्हा परिषद शाळा कळंबट नंबर 1 चा विद्यार्थी आणि कळंबट कुडूकवाडी मधील सभासद दीपक गणू आगरी यांचा भाचा कुमार शंतनू सुनिल घाणेकर याची चिपळूण तालुका संघामध्ये निवड झाली होती तसेच जिल्ह्याच्या अंतिम सामन्यामध्ये 'उत्कृष्ट गोलंदाज' म्हणून शंतनू घाणेकर याला पुरस्कृत करण्यात आले त्याबद्दल ग्रामस्थ मंडळ कळंबट कुडूकवाडी व नवतरुण विकास मंडळ कळंबट कुडूकवाडी (मुंबई) तर्फे शंतनू व सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन करुन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.