*कोदवली येथे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कोदवली येथे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन*
*कोदवली येथे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन*
राजापूर(प्रतिनीधी):-संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन कोदवली शाखेच्या वतीने 11 जानेवारी रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 2 या वेळेत संत निरंकारी सत्संग भवन कोदवली ता. राजापूर येथे आयोजित केले आहे 'रक्तदान हेच श्रेष्ठदान' असून रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवावा अधिक माहितीसाठी सिद्धेश शिंदे ब्रांचमुखी, कोदवली ९२७१४१८४१६, दत्तराज सुवार संचालक ९४०५५९४१११ यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.