*श्री क्षेत्र टेरव येथे शाकांभरी नवरात्र प्रारंभ दिनी 100 भगिनींचे दुर्गा सप्तशती पाठ वाचन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*श्री क्षेत्र टेरव येथे शाकांभरी नवरात्र प्रारंभ दिनी 100 भगिनींचे दुर्गा सप्तशती पाठ वाचन*
*श्री क्षेत्र टेरव येथे शाकांभरी नवरात्र प्रारंभ दिनी 100 भगिनींचे दुर्गा सप्तशती पाठ वाचन*
चिपळूण(प्रतिनीधी):-7 जानेवारी 2025 रोजी शाकांभरी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी सौ. विशाखा भिडे रत्नागिरी व सौ. शीला केतकर चिपळूण यांच्या समूहाच्या 100 महिलां भगिनींनी दुर्गा सप्तशती पाठाचे वाचन करून मंदिर परिसर मंत्रमुग्ध केला. दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याने मंदिर परिसरात वातावरण प्रसन्न होऊन माता जागृत होते व भक्तांस इच्छित फळ प्राप्त होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. सदर प्रसंगी टेरव गावचे सुपुत्र आमदार रमेश कदम, ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.