*महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त दहिसर उडान परिवारातर्फे पथनाट्य सादर होणार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त दहिसर उडान परिवारातर्फे पथनाट्य सादर होणार*
*महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त दहिसर उडान परिवारातर्फे पथनाट्य सादर होणार*
मुंबई(प्रतिनीधी):-महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त दहिसर उडान परिवारातर्फे एन.एल. संकुल कट्ट्यावर बुधवार दि. 8 जानेवारी 2025 रोजी सांयकाळी ठिक 6 वा पथनाट्याचे सादरीकरण होणार आहे. मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ क्रमांक 12 अंतर्गत दहिसर पोलीस ठाणे 'महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे 2025 सांस्कृतिक कार्यक्रम जेष्ठ रंगकर्मी बाळ वैद्य निर्मिती सायबर क्राईम रोखण्यास जनजागृतीपर नाटुकली, तसेच पोलीस वर्धापन सप्ताह निमित्ताने संजीव सोशल पथनाट्य-ठाणे सायबर fraud बाबत पथनाट्य दहिसर पोलीस स्टेशन मार्फत एन. एल.संकुल जेष्ठ नागरिक कट्ट्यावर सादर होणार असून आपण सर्वांनी या जाहीर कार्यक्रमाला उपस्थिती रहावे असे आयोजक उडान परिवाराचे प्रमुख शिरीष पारीख, दत्ताराम घुगे यांनी केले आहे.