*तुळसवडे विद्यालयात "स्टडी टिप्स" शैक्षणिक उपक्रम संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*तुळसवडे विद्यालयात "स्टडी टिप्स" शैक्षणिक उपक्रम संपन्न*
*तुळसवडे विद्यालयात "स्टडी टिप्स" शैक्षणिक उपक्रम संपन्न*
राजापूर(प्रतिनीधी):-तालुक्यातील श्री सद्गुरु गगनगिरी स्वामी विद्यालय, तुळसवडे येथे तुळसवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, तुळसवडे यांच्या वतीने मंगळवार 31 डिसेंबर 2024 रोजी 'स्टडी टिप्स' हा शैक्षणिक उपक्रम संदीप गोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली व रॉयल ग्रुप कोकण यांच्या सहकार्याने संपन्न झाला. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक पिरजादे, सहा. शिक्षक अजय जाधव व शिक्षकेतर कर्मचारी नितीन आडीवरेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी पिरजादे यांनी या स्तुत्य उपक्रमाला सहकार्य करणारे संस्थेचे सचिव संजय आडिवरेकर तसेच रॉयल ग्रुप कोकणचे सदस्य अनमोल जोशी, सुमित आडिवरेकर, श्रीकांत गुरव, विशाल घाग,स्वप्नील गुरव, मंदार आडिवरेकर, निलेश शेट्ये, राजेश जाधव, राजेश मसुरकर, नंदकुमार जाधव, सुजल घाग व मार्गदर्शक गोबरे यांना धन्यवाद दिले.