*कवी अरुण म्हात्रे यांच्या कवितेला प्रथम क्रमांक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कवी अरुण म्हात्रे यांच्या कवितेला प्रथम क्रमांक*
*कवी अरुण म्हात्रे यांच्या कवितेला प्रथम क्रमांक*
अलिबाग(प्रतिनीधी):-"अग्रसेन" दिवाळी विशेषांक -2024. काव्य लेखन स्पर्धेमध्ये कवी अरुण म्हात्रे यांच्या "मी झाड बोलतोय" या पर्यावरण संबंधित समाज प्रबोधनपर कवितेस अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते "प्रथम" क्रमांकाच्या पारितोषकाने गौरविण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश भोपी, कैलास पिंगळे, नरेंद्र नाईक, दिलीप पाटील आणि चंदकांत ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.