*के. आर. पब्लिक स्कुल चा दर्श मितेश शहा जलतरण स्पर्धेत राज्यात 6 वा क्रमांक प्राप्त*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*के. आर. पब्लिक स्कुल चा दर्श मितेश शहा जलतरण स्पर्धेत राज्यात 6 वा क्रमांक प्राप्त*
*के. आर. पब्लिक स्कुलचा दर्श मितेश शहा जलतरण स्पर्धेत राज्यात 6 वा क्रमांक प्राप्त*
नंदुरबार(प्रतिनीधी):-श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित के. आर. पब्लिक स्कुल व ज्यु. कॉलेज नंदुरबार येथिल दर्श मितेश शहा याचे सागरी जलतरण स्पर्धेत 6 वा क्रमांक प्राप्त केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना आणि मालवण नगर परिषद महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना यांनी सागरी जलतरण स्पर्धा आयोजित केलेली होती. या स्पर्धेत जवळ-जवळ 120 विद्यार्थ्यांनी, 11 ते 12 वर्ष वयोगटातील स्पर्धेकांतुन दर्श शहाने आपली कला प्रदर्शित करीत राज्यात 6 वा क्रमांक प्राप्त केलेला आहे. या यशस्वीचे सर्वत्र कौतुक केले गेले. संस्थेचे चेअरमन किशोर वाणी, व्हा. चेअरमन सिध्दार्थ वाणी, प्राचार्या डॉ. छाया शर्मा यांनी त्याचा सत्कार करुन कौतुक केले.