*नंदुरबार हवामान विभागाकडून प्राप्त सुचनेनुसार दक्षता घेणेबाबत प्रशासनाचे निर्देश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार हवामान विभागाकडून प्राप्त सुचनेनुसार दक्षता घेणेबाबत प्रशासनाचे निर्देश*
*नंदुरबार हवामान विभागाकडून प्राप्त सुचनेनुसार दक्षता घेणेबाबत प्रशासनाचे निर्देश*
नंदूरबार(प्रतिनीधी):- हवामान विभागाचा प्राप्त संदेश दिनांक 25 डिसेंबर 2024 नंदुरबार हवामान विभागाकडून कळविण्यात आले आहे की, हवामान विभागाकडून दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी पासुन ते 27 डिसेंबर 2024 पर्यंत नंदुरबार जिल्हयात गडगडाटी वादळ वारे व पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याअनुषंगाने याव्दारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, या कालावधीत पशु-पक्षी, गुरे-ढोरे सुरक्षित निवाऱ्यात बांधावीत. तसेच काढणीसाठी परिपक्व झालेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावा. विजेचा गडगडात होत असतांना घराबाहेर पडू नये. याबाबत दक्षता घेवून सर्व नागरीकांनी सजग रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.