*अखिल भारतीय शैक्षिक महासंघ संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तालुका शाखा अक्कलकुवा आयोजीत तालुका स्तरीय सभा संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अखिल भारतीय शैक्षिक महासंघ संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तालुका शाखा अक्कलकुवा आयोजीत तालुका स्तरीय सभा संपन्न*
*अखिल भारतीय शैक्षिक महासंघ संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तालुका शाखा अक्कलकुवा आयोजीत तालुका स्तरीय सभा संपन्न*
नंदूरबार(प्रतिनिधि):-अखिल भारतीय शैक्षिक महासंघ संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तालुका शाखा अक्कलकुवा आयोजीत तालुका स्तरीय सभा तालुकाध्यक्ष सुनिल पाडवी यांच्या अध्यक्षेखाली संपन्न दिनांक 21 डिसेंबर 2024 शनिवार रोजी शिक्षक परीषद अक्कलकुवा तालुका स्तरीय सभा इरा पब्लिक स्कूल खापर येथे संपन्न झाली. सभेस नाशिक विभाीय अध्यक्ष रामकृष्ण बागल, जिल्हाध्यक्ष नितेंद्र चौधरी, जिल्हा कोषाद्यक्ष शरदजी घुगे, जिल्हा प्रवक्ते जगदिश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुनील मावची, जिल्हा कार्यवाह दिपक वसावे, नंदूरबार तालुकाध्यक्ष मनोजकुमार चौधरी अक्कलकुवा नवीन कार्यकारणी सर्व पदाधिकारी व तालुक्यांतून असंख्य शिक्षक उपस्थित होते. सुरूपसिंग वसावे यांनी सूत्रसंचलन केले. याहमोगी मातेच्या प्रतमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सर्व मान्यवरांचे मोठ्या दिमाखात स्वागत कऱण्यात आले. नवनियुक्त तालुका पदाधिकारी यांना गुलाबपुष्प आणि नियुक्ती पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. तालुकाध्यक्ष सुनील पाडवी, कार्यवाह हेमकांत तिरमले, कोषाध्यक्ष विजेसींग पाडवी, उपाध्यक्ष इरमा वसावे, जगदिश पाडवी, किसन वळवी, कांतीलाल वसावे, सहकोषाद्यक्ष रूमालिक वळवी, दिपक कांदे, शिवाजी नाईक, संपर्क प्रमुख स्वप्नील बागल, कार्याध्यक्ष गुलाबसिंग तडवी, सुदाम राठोड, कालूसिंग वळवी, सहकार्यवाह जालिंदर वसावे, कृष्णा पाडवी, दिलवरसिंग वळवी, कार्यकारणी सदस्य जतीन राठोड, प्रसिधीप्रमुख छोटूलाल पावरा, प्रकाश पाडवी, सहप्रसिधीप्रमुख शामसिंग वसावे, नावापाडा केंद्रासंघटक दिनेश अहिरे, मोरंबा केंद्र संघटक होमा पाडवी, वालांबा केंद्रसंघटक सुरूपसिंगnवसावे खापार केंद्रसघटक नरपत वसावे, अक्कलकुवा उर्दू केंद्रसघटक सलीम शेख, इकबाल शेख महीला आघाडी अध्यक्षा अंजना कलाल, कार्यवाह संगीता पवार, कोषाध्यक्ष प्रियांका पाटील आदींना नियुक्ती देण्यात आली,vदिपक वसावे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले, नितेंद्रजी चौधरी यांनी मार्गदर्शन करून शिक्षकांच्या समस्या जाणून घेत आपल्या डायरीत लिहल्या, सभेच्या अजेंडावरील सर्व विषय वस्ती शाळा शिक्षक सेवा, मयत शिक्षक आढवा व मदत, सेवा पुस्तकं अपडेट करणे बाबत, इत्यादी विषय क्लिअर केलें.*नाशिकः विभाग अध्यक्ष बागल यांनी धुळे नंदुरबार प्राथ. शिक्षक पतपेढी सभासद् आढावा घेतला उत्कृष्ठ संचालक म्हणुन त्यांच्यावर वर तालुक्यातील सभासदांनी स्तुतीसुमन उधळली तात्यांचा खास गौरव कऱण्यात आला. जिल्हा कोषाध्यक्ष शरद घुगे यांनी जिल्हा कोशचा A वर्ग ऑडिट सह कोष्याध्यक्ष कसा पाहिजे छान मार्गदर्शन केलं जिल्हा प्रवक्ते जगदिश पाटील यांनी विविध उदाहरण देऊन काम कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. नंदूरबार तालुकाध्यक्ष मनोजकुमार चौधरी यांनी शिक्षक परीषद काय आहे काम करते याबाबत मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा अक्कलकुवा तालुकाध्यक्ष सुनील पाडवी यांनी अध्यक्षीय भाषणात नियोजन कसे, असावे सर्वसमावेशक मार्गदर्शन केलं. इरमा वसावे उपाध्यक्ष अक्कलकुवा यांनी सर्वांचे आभार मानले.