*राज्याच्या नवनिर्वाचित 39 मंत्र्यांचे खाते वाटप जाहीर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राज्याच्या नवनिर्वाचित 39 मंत्र्यांचे खाते वाटप जाहीर*
*राज्याच्या नवनिर्वाचित 39 मंत्र्यांचे खाते वाटप जाहीर*
नंदूरबार(प्रतिनिधि):-अखेर एक आठवड्याच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्रातील महायुतीतील नवीन 39 मंत्र्यांचे खातेवाटप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. जाहीर कॅबिनेट मंत्री त्यात चंद्रशेखर बावनकुळे महसूल, राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा गोदावरी व कृष्णा खोरे विकास, हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण, चंद्रकांत पाटील उच्च व तंत्रशिक्षण संसदीय कामकाजमंत्री, गिरीश महाजन आपत्ती व्यवस्थापन विदर्भ तापीnकोकण विकास आपत्ती व्यवस्थापन, गुलाबराव पाटील पाणीपुरवठा, गणेश नाईक वन, दादाजी भुसे शालेय शिक्षण,
संजय राठोड माती व पाणी परीक्षण,
धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, मंगलप्रभात लोढा कौशल्य विकास रोजगार उद्योग व संशोधन, उदय सामंत उद्योग व मराठी भाषा, जयकुमार रावल विपणन प्रोटोकॉल,
पंकजा मुंडे पर्यावरण व वातावरण बदल पशुसंवर्धन, अतुल सावे ओबीसी विकास दुग्धविकास मंत्रालय अक्षय ऊर्जा, अशोक उईके आदिवासी विकास मंत्रालय, शंभूराज देसाई पर्यटन खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय,
आशिष शेलार माहिती व तंत्रज्ञान,
दत्तात्रय भरणे क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, अदिती तटकरे महिला व बालविकास, शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम, माणिकराव कोकाटे कृषी, जयकुमार गोरे ग्रामविकास पंचायत राज, नरहरी झिरवाळ अन्न व औषध प्रशासन,
संजय सावकारे कापड, संजय शिरसाट सामाजिक न्याय, प्रताप सरनाईक वाहतूक, भरत गोगावले रोजगार हमी फलोत्पादन, मकरंद पाटील मदत व पुनर्वसन, नितेश राणे मत्स्य आणि बंदरे, आकाश फुंडकर कामगार,
बाबासाहेब पाटील सहकार, प्रकाश आबिटकर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण. तर
राज्यमंत्री पदाचे खातेवाटप
माधुरी मिसाळ सामाजिक न्याय अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय वैद्यकीय शिक्षण, आशिष जयस्वाल अर्थ आणि नियोजन विधी व न्याय,
मेघना बोर्डीकर सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण पाणी पुरवठा, इंद्रनील नाईक उच्च आणि तंत्र शिक्षण आदिवासी विकास आणि पर्यटन, योगेश कदम गृहराज्य शहर, आणि पंकज भोयर गृहनिर्माण.