*खरवते सेवा संघाची दिनदर्शिका प्रकाशन सोहळा व स्नेहसंमेलन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*खरवते सेवा संघाची दिनदर्शिका प्रकाशन सोहळा व स्नेहसंमेलन*
*खरवते सेवा संघाची दिनदर्शिका प्रकाशन सोहळा व स्नेहसंमेलन*
मुंबई(प्रतिनीधी):-खरवते सेवा संघ (रजि) ता राजापूर जि रत्नागिरी या संघटनेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन व स्नेहसंमेलन रविवार 22 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता शिवाजी मंदिर दादर येथे पार पडणार आहे.
दिनदर्शिका प्रकाशन आणि स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने यावेळी बहुरंगी नमनाचा कार्यक्रम होणार आहे या सोहळ्याला सर्वानी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन समस्त मुंबई आणि ग्रामीण कार्यकारिणी सदस्य यांनी केले आहे.