*श्री गगनगिरी महाराज आश्रम गगनबावडा येथे दत्त जयंतीनिमित्त मोफत वैद्यकीय सेवा देण्यासाठी वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्टची टिम रवाना*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*श्री गगनगिरी महाराज आश्रम गगनबावडा येथे दत्त जयंतीनिमित्त मोफत वैद्यकीय सेवा देण्यासाठी वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्टची टिम रवाना*
*श्री गगनगिरी महाराज आश्रम गगनबावडा येथे दत्त जयंतीनिमित्त मोफत वैद्यकीय सेवा देण्यासाठी वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्टची टिम रवाना*
मुंबई(प्रतिनीधी):-श्रीक्षेत्र गगणबावडा गगणगीरी महाराज आश्रम कोल्हापूर येथे दि 14 डिसेंबर 2024 रोजी दत्त जयंती सोहळा निमित्त दर्शनाला येणाऱ्या भाविकांना मोफत वैद्यकीय सेवा देण्यासाठी वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्टची वैद्यकिय टीम दि 13 डिसेंबर 2024 रोजी गगनबावडा येथे रवाना झाली असून सेवाकार्य 15 डिसेंबर 2024 पर्यंत चालेल सामाजिक कार्यकर्ते प्रदिप तासगावकर व उद्योजक राहणार निगडी पुणे व त्यांचा परिवार यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून ॲम्ब्युलन्स मार्गस्थ झाली या
वैद्यकीय टीममध्ये
डॉ चव्हाण, डॉ निकम, श्रीराम नलवडे, भाऊसाहेब ठोंबरे, दिलीप भेगडे,
प्रकाश सातव, धनंजय कुरुंदकर,
किसन डफळ,
जयंत जगताप,
विवेक डावरे, अमरसिंह पाटील
आदी सेवार्थी सहभागी झाले आहेत.