*अक्कलकुवा येथे आमदार आमश्या पाडवी यांच्याहस्ते इमारत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी भांडे संचाचे वाटप*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अक्कलकुवा येथे आमदार आमश्या पाडवी यांच्याहस्ते इमारत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी भांडे संचाचे वाटप*
*अक्कलकुवा येथे आमदार आमश्या पाडवी यांच्याहस्ते इमारत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी भांडे संचाचे वाटप*
नंदुरबार(प्रतिनिधी):-अक्कलकुवा येथे महाराष्ट शासन इमारत बांधकाम कामगार विभागा मार्फत बांधकाम कामगारांना अक्कलकुवा येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते गृहोपयोगी भांडे संचाचे वाटप करण्यात आले. यावेळी अक्कलकुवा शहरातील व परिसरातील कामगारांना आमदार आमश्या पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत सुमारे 300 कामगारांना भांडे संचाचे वितरण करण्यात आले.