*शताब्दी इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसीमध्ये पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांच्या हस्ते गणपतीची आरती*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शताब्दी इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसीमध्ये पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांच्या हस्ते गणपतीची आरती*
*शताब्दी इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसीमध्ये पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांच्या हस्ते गणपतीची आरती*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शताब्दी इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसी मध्ये दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी नंदुरबार तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांच्या हस्ते शताब्दीचा राजा मोरेश्वरा गणपती बाप्पाची आरती करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषेत नृत्य गीत गायन सादर करून उपस्थितांची मने जिंकली गणपती बाप्पा मोरया त्याचे घोषवाक्यने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता. संस्थेचे प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, गणेशोत्सव हा आपल्यासाठी केवळ धार्मिक सन नाहीतर विद्यार्थ्यांमध्ये एकसंघ भावना नेतृत्व गुण आणि संस्कृती जानेवारी निर्माण करणारा प्रेरणादायी प्रसंग आहे. शताब्दी फार्मसी केवळ शैक्षणिक नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक जाणीव ठेवणारी संस्था म्हणून ओळखली जाते. गणेश उत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये एकात्मता संस्काराने भारतीय परंपरेचा गौरव जोपासण्याचे उद्दिष्ट या उपक्रमातील साध्य करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी ती कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतिक विभागाचे समन्वयक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी आता परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाची वितरण करण्यात आले.