*26 ऑक्टोंबर ते 29 ऑक्टोंबर या कालावधी दरम्यान नंदूरबार कोषागाराची संगणकीय प्रणाली बंद राहणार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*26 ऑक्टोंबर ते 29 ऑक्टोंबर या कालावधी दरम्यान नंदूरबार कोषागाराची संगणकीय प्रणाली बंद राहणार*
*26 ऑक्टोंबर ते 29 ऑक्टोंबर या कालावधी दरम्यान नंदूरबार कोषागाराची संगणकीय प्रणाली बंद राहणार*
नंदूरबार(प्रतिनीधी):-आज दिनांक 22 ऑक्टोंबर 2024 रोजीचे मा. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई यांचे VC चे अनुषंगाने प्राप्त निर्देशानुसार सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सुचित करण्यात येते की, दिनांक 23 ऑक्टोंबर 2024 व 24 ऑक्टोंबर 2024 रोजीच सर्वांनी आपले वेतन देयके व सण अग्रिमाची देयके कोषागारात सादर करण्याची दक्षता घ्यावी. म्हणजे वेतन वेळेवर करणे सोयीचे होईल. दिनांक 26 ऑक्टोंबर 2024 ते 29 ऑक्टोंबर 2024 या कालावधी दरम्यान कोषागाराची संगणकीय प्रणाली बंद राहणार आहे. करीता नमुद दिनांकादरम्यान कोणतेही देयक कोषागारात स्विकारले जाणार नाही. त्यामुळे वेतन देयकास विलंब झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही आहरण व संवितरण अधिकारी यांची राहील याची कृपया गांभीर्याने नोंद घ्यावी.