ताजा खबरे:
*के. आर. पब्लिक स्कुलमध्ये अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांकडुन अग्निसुरक्षा जनजागृत कार्यक्रम संपन्न*
*संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत बोकळझर, कळंबू ग्रामपंचायतींची तपासणी*
*महाराष्ट्रातील खाजगी प्रसूती रुग्णालयांसाठी आरोग्य विभागाचा ‘लक्ष्य-मान्यता’ उपक्रम, मातामृत्यू कमी करण्यासाठी आणि आदरयुक्त प्रसूती सेवांसाठी राज्य शासन व FOGSI यांचा संयुक्त प्रयत्न*
*जी.टी. पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू जयंती उत्साहात साजरी*
*श्रीमती प्यारीबाई ओसवाल प्राथमिक विद्यामंदिरात बालदिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त वक्तृत्वस्पर्धा संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त वक्तृत्वस्पर्धा संपन्न*

  • Share:

*लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त वक्तृत्वस्पर्धा संपन्न*
नंदूरबार(प्रतिनीधी):-दिनांक 1 ऑगस्ट रोजी आपल्या हिरा प्रतिष्ठान संचलित, सहकार महर्षी अण्णासाहेब पी.के.पाटील माध्यमिक विद्यालय, नंदुरबार येथे शाळेचे मुख्याध्यापक सुरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. सदर स्पर्धेत इयत्ता 5 वी ते 7 वी करिता लोकमान्य टिळकांचे बालपण व इ.8 वी ते 10 वी करीता लोकमान्य टिळकांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य असे दोन गटात  विषय देण्यात आले होते. त्यात जवळपास 52 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच' असे ठामपणे सांगत लोकमान्य टिळकांचे बालपणातील विविध प्रसंग तसेच लोकमान्य टिळकांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य करत असताना 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?' अशा विविध शैलीतून आपापले विचार मांडले.
तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक सुरेंद्र पाटील यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांनी टिळकांबद्दलचे वक्तृत्व, त्यांचा आत्मविश्वास व अशा विविध स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल कौतुक करत स्पर्धात्मक युगात टिकायचे असेल तर कोणतेही आव्हान स्वीकारायला टिळकांसारखे निर्भीड व स्पष्ट वक्ते होणे आवश्यक आहे या शब्दात विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले. तसेच स्पर्धेचा निकाल त्यांच्या शुभहस्ते जाहीर करण्यात आला लहान गट
प्रथम यशवर्धन लक्ष्मीकांत चौधरी,
द्वितीय रिया अर्जुन बंजारा, तृतीय सुहानी विलास कोकणी, उत्तेजनार्थ आदिनाथ विश्वनाथ राजपूत, मोठा गट
प्रथम आरुषी जितेश राठोड, द्वितीय मानसी महेंद्र बोरसे,
तृतीय सिद्धांत रमेश बच्छाव, तृतीय खुशबू सुरेश राठोड,
उत्तेजनार्थ नरेंद्र कैलास पवार, सदर वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण श्रीमती उज्वला चौरे व श
अमोल भदाणे यांनी केले. तर स्पर्धेतील लहान गटाचे सूत्रसंचालन दिनविशेष समितीच्या सदस्या श्रीम.चेतना चौधरी यांनी केले व समिती प्रमुख अनिल चौधरी यांनी मोठ्या गटाचे सूत्रसंचालन केले. शेवटी विश्वास गायकवाड यांनी कार्यक्रमाची सांगता केली. सदर कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद महेंद्र फटकाळ, सुधाकर सूर्यवंशी, नितीन साळी तसेच शिक्षकेतर कर्मचारी रविंद्र चौधरी, शेखर पाटील, सुधाकर ठाकूर यांचे सहकार्य लाभले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*के. आर. पब्लिक स्कुलमध्ये अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांकडुन अग्निसुरक्षा जनजागृत कार्यक्रम संपन्न*
November, 15 2025
*संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत बोकळझर, कळंबू ग्रामपंचायतींची तपासणी*
November, 14 2025
*महाराष्ट्रातील खाजगी प्रसूती रुग्णालयांसाठी आरोग्य विभागाचा ‘लक्ष्य-मान्यता’ उपक्रम, मातामृत्यू कमी करण्यासाठी आणि आदरयुक्त प्रसूती सेवांसाठी राज्य शासन व FOGSI यांचा संयुक्त प्रयत्न*
November, 14 2025
*जी.टी. पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू जयंती उत्साहात साजरी*
November, 14 2025
*श्रीमती प्यारीबाई ओसवाल प्राथमिक विद्यामंदिरात बालदिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न*
November, 14 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज