ताजा खबरे:
*नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाचे 53.99 लाखांचे अनुदान, ई- केवायसी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन-निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी*
*नंदुरबार जिल्ह्यातील 28 खेळाडू मुला मुलींची विभागीय शालेय कुराश स्पर्धेसाठी निवड*
*दुचाकी वाहन नोंदणी क्रमांकांची नवीन मालिका सुरु -उत्तम जाधव*
*रेन्बो प्री-स्कूलमध्ये आजी-आजोबा दिवस साजरा*
*राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी 23 नोव्हेंबरला जिल्हा संघ निवड चाचणी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनचा लाभ घ्यावा-विजय रिसे*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनचा लाभ घ्यावा-विजय रिसे*

  • Share:

*मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनचा लाभ घ्यावा-विजय रिसे*
नंदुरबार(प्रतिनीधी):-राज्यातील युवकांना विद्यावेतनसह घेतलेल्या शिक्षणावर अनुभवाची जोड देता यावी यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्राशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता दिली असून या योजनेचा जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त विजय रिसे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. या योजनेअंतर्गत युवकांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झाली असून या योजनेसाठी उमेदवाराचे किमान वय 18 व कमाल 35 वर्ष असावे. शैक्षणिक पात्रता बारावी पास, आयटीआय, पदविका, आणि पदवीधर किंवा पदव्युत्तर असावी, उमेदवार महाराष्ट्राचा अधिवासी असावा, आधार नो दणी असावी, उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्ध्रता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत बारावी पास उमेदवारांना प्रतिमहा रुपये 6 हजार, आयटीआय, पदवीका उत्तीर्ण युवकांना रुपये 8 हजार व पदवीधर किंवा पदव्युत्तर युवकांना रुपये 10 हजार असे विद्यावेतन प्रशिक्षणार्थीच्या थेट बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने दरमहा कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) कालावधीत अदा केले जाईल. तसेच ज्या आस्थापनांना पुढे यायचे आहे त्या आस्थापना /उद्योगाची स्थापना किमान 3 पूर्वीची असावी, या योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रातील उद्योजकांना एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या 10 टक्के व सेवा क्षेत्रातील 20 टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणसाठी घेता येतील. या योजनेचा बारावी पास, आयटीआय, पदविका आणि पदवीधर किंवा पदव्युत्तर युवकांनी लाभ घ्यावा असेही आवाहन सहायक आयुक्त रिसे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाचे 53.99 लाखांचे अनुदान, ई- केवायसी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन-निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी*
November, 20 2025
*नंदुरबार जिल्ह्यातील 28 खेळाडू मुला मुलींची विभागीय शालेय कुराश स्पर्धेसाठी निवड*
November, 20 2025
*दुचाकी वाहन नोंदणी क्रमांकांची नवीन मालिका सुरु -उत्तम जाधव*
November, 20 2025
*रेन्बो प्री-स्कूलमध्ये आजी-आजोबा दिवस साजरा*
November, 20 2025
*राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी 23 नोव्हेंबरला जिल्हा संघ निवड चाचणी*
November, 20 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज