ताजा खबरे:
*परप्रांतीय लोंढे थांबवणे बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पाचल ग्रामपंचायतीला निवेदन*
*जावडे प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप, कर्मचारी कमतरतेचे कारण पुढे,‌ 24 तास डॉक्टर आणि रिक्त पदे भरण्याची प्रितेश पवार यांची मागणी*
*महाराष्ट्र अंनिसवर समाज परिवर्तनाची महत्त्वाची जबाबदारी-नीरजा*
*पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अर्जुना नदीवर बांधला श्रमदानातून बंधारा,आंगले सौंदाळकर वाडीतील ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्रम*
*विखरण येथे संविधान दिनानिमित्त निबंध स्पर्धेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*परप्रांतीय लोंढे थांबवणे बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पाचल ग्रामपंचायतीला निवेदन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*परप्रांतीय लोंढे थांबवणे बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पाचल ग्रामपंचायतीला निवेदन*

  • Share:

पाचल(प्रतिनिधी):-मुंबईत परप्रांतीयांनी बस्तान बसविल्यावर आता कोकणाकडे आपला मोर्चा वळवला आहे या पार्श्वभूमीवर गावात कोणतेही दुष्कर्म किंवा गुन्हा घडू नये. गावातील शांतता अबाधित रहावी या हेतूने  महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा पाचल तर्फे पाचल गावात येणारे परप्रांतीय लोंढे थांबवणे बाबत पाचल ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले. सहसंपर्क अध्यक्ष संजीव सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली पत्र वरिष्ठ लेखनिक कु. कल्पेश सुतार यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. यावेळी शाखाअध्यक्ष रमाकांत नेमन, मनसैनिक कैलास शिनगारे, नितेश नेमण, सतीश शिवगण,विशाल गोरुले हेही उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*परप्रांतीय लोंढे थांबवणे बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पाचल ग्रामपंचायतीला निवेदन*
November, 26 2026
*जावडे प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप, कर्मचारी कमतरतेचे कारण पुढे,‌ 24 तास डॉक्टर आणि रिक्त पदे भरण्याची प्रितेश पवार यांची मागणी*
November, 26 2026
*महाराष्ट्र अंनिसवर समाज परिवर्तनाची महत्त्वाची जबाबदारी-नीरजा*
November, 26 2026
*पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अर्जुना नदीवर बांधला श्रमदानातून बंधारा,आंगले सौंदाळकर वाडीतील ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्रम*
November, 26 2026
*विखरण येथे संविधान दिनानिमित्त निबंध स्पर्धेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन*
November, 26 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज