*यशदा पुणे येथे,आयोजित बालसंसदेत नंदूरबार जिल्ह्याचे 3 बालके प्रतीनिधीत्व करणार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*यशदा पुणे येथे,आयोजित बालसंसदेत नंदूरबार जिल्ह्याचे 3 बालके प्रतीनिधीत्व करणार*
*यशदा पुणे येथे,आयोजित बालसंसदेत नंदूरबार जिल्ह्याचे 3 बालके प्रतीनिधीत्व करणार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदूरबार जिल्ह्यसाठी भूषणावह गौरवशाली क्षण, राज्य बालहक्क संरक्षण आयोग यीनिसेफ महिला व बालविकास व यशवंतराव चव्हाण प्रशासन व विकास प्रबोधिनी यशदा पुणे यांच्या संयुक्तपणे आयोजित करण्यात आलेल्या बालसंसदेत 20 नोव्हेंबर 2026 रोजी यशदा पुणे येथे, आयोजित बालसंसदेत नंदूरबार जिल्ह्याचे 3 बालके प्रतीनिधीत्व करणार आहेत, महाराष्ट्र राज्यातील 34 जिल्ह्यांतील बालक या बालसंसदेत सहभागी असून, नंदुरबार जिल्हास्तरावरुन कु.निता वळवी गृपग्रामपंचायत कात्री ता.धडगाव, कु,प्रिति ठाकरे, ग्रामपंचायत रांझणी ता.तळोदा, व चि. उमेश ठेलारी ग्रामपंचायत आसाणे येथील बालके
नंदूरबार जिल्ह्याचे राज्यस्तरीय बालसंसदेत प्रतीनिधीत्व करणार आहेत.



