ताजा खबरे:
*अवैध दारूची वाहतूक स्थानिक गुन्हे शाखेने रोखली, वाहनासह 08 लाख 15 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत*
*नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये प्रवेशासाठी 20 नोव्हेंबरला ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड-सहायक प्रकल्प अधिकारी एन.एम.साबळे*
*नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांकडून यापूर्वी लुटून नेलेल्या शस्त्रांबाबत माहिती देणाऱ्यांसाठी रोख बक्षीस योजना*
*दुधाळे येथे विशेष सेवा शिबिरात 107 नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ*
*जनजातीय गौरव सेवा सप्ताहांतर्गत लक्कडकोट येथे शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन शिबिर संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*अवैध दारूची वाहतूक स्थानिक गुन्हे शाखेने रोखली, वाहनासह 08 लाख 15 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*अवैध दारूची वाहतूक स्थानिक गुन्हे शाखेने रोखली, वाहनासह 08 लाख 15 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत*

  • Share:

*अवैध दारूची वाहतूक स्थानिक गुन्हे शाखेने रोखली, वाहनासह 08 लाख 15 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी. तसेच समाज कंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहावा तसेच गुजरात राज्यात दारुबंदी असल्यामुळे महाराष्ट्रातून अवैध दारुची चोरटी वाहतूक होत असते. अशी चोरटी वाहतूक रोखण्याकरीता नंदुरबार जिल्ह्यात व सिमावर्ती भागात नाकाबंदी लावण्यात आलेली आहे. 15 नोव्हेंबर 2026 रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, धडगांव ते कात्री रस्त्याने एक मॅक्स चारचाकी वाहनामधून अवैध दारुची चोरटी वाहतूक होणार असलेबाबत माहीती मिळाली. त्यावरून पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांनी सदर माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना देवून कारवाई करणेबाबत आदेशीत केले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करुन बातमीची खात्री करुन कारवाई करणेकामी तात्काळ रवाना केले. मिळालेल्या बातमीच्या आधारे पथकाने धडगांव पोलीस ठाणे हद्दीतील सोन ते कात्री रोडावर सापळा लावून मिळालेल्या बातमीमधील चारचाकी मॅक्स वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने पुढे निघून गेला. म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला संशय आल्याने पथकाने वाहनाचा पाठलाग केला असता चारचाकी मॅक्स वाहन चालकाने वाहन रस्त्याच्या बाजुला लावून उभे करुन पळून गेला. वाहनाची तपासणी केली असता, सदर वाहनामध्ये 3 लाख 15 हजार 648 रुपये किंमतीचे Mounts 6000 Original Super Strong 500 एम. एल. Beer चे एकूण 96 बॉक्स व 5 लाख रुपये किमतीचे MH14-BC-1961 मॅक्स वाहन असा एकूण 8 लाख 15 हजार 648 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने चारचाकी मॅक्स वाहन चालका विरुध्द् धडगांव पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 314/ 2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अभिषेक पाटील, पोलीस उप निरीक्षक श्री. महेश निकम, पोलीस उप निरीक्षक श्री. विकास गुंजाळ, पोलीस हवालदार सजन वाघ, पोलीस अंमलदार यशोदिप ओगले, विनोद पाटील यांच्या पथकाने केली आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*अवैध दारूची वाहतूक स्थानिक गुन्हे शाखेने रोखली, वाहनासह 08 लाख 15 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत*
November, 17 2026
*नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये प्रवेशासाठी 20 नोव्हेंबरला ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड-सहायक प्रकल्प अधिकारी एन.एम.साबळे*
November, 17 2026
*नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांकडून यापूर्वी लुटून नेलेल्या शस्त्रांबाबत माहिती देणाऱ्यांसाठी रोख बक्षीस योजना*
November, 17 2026
*दुधाळे येथे विशेष सेवा शिबिरात 107 नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ*
November, 17 2026
*जनजातीय गौरव सेवा सप्ताहांतर्गत लक्कडकोट येथे शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन शिबिर संपन्न*
November, 17 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज