ताजा खबरे:
*नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये प्रवेशासाठी 20 नोव्हेंबरला ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड-सहायक प्रकल्प अधिकारी एन.एम.साबळे*
*नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांकडून यापूर्वी लुटून नेलेल्या शस्त्रांबाबत माहिती देणाऱ्यांसाठी रोख बक्षीस योजना*
*दुधाळे येथे विशेष सेवा शिबिरात 107 नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ*
*जनजातीय गौरव सेवा सप्ताहांतर्गत लक्कडकोट येथे शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन शिबिर संपन्न*
*जनजातीय गौरव सेवा सप्ताहानिमित्त राणीपूर येथे विशेषशिबिराचे आयोजन,नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये प्रवेशासाठी 20 नोव्हेंबरला ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड-सहायक प्रकल्प अधिकारी एन.एम.साबळे*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये प्रवेशासाठी 20 नोव्हेंबरला ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड-सहायक प्रकल्प अधिकारी एन.एम.साबळे*

  • Share:

*नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये प्रवेशासाठी 20 नोव्हेंबरला ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड-सहायक प्रकल्प अधिकारी एन.एम.साबळे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार अंतर्गत येणाऱ्या नवापूर, शहादा व नंदुरबार या तीन तालुक्यांतील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिलीत प्रवेश देण्यासाठी 20 नोव्हेंबर,2026 रोजी ईश्वरचिठ्ठीद्वारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.अशी माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,नंदुरबार सहायक प्रकल्प अधिकारी एन. एम.साबळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील नवापूर,शहादा व नंदुरबार  या तीन तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या मुलां मुर्लीना इयत्ता 1 ली या वर्गात सन 2026-27 या वर्षासाठी शासनाकडुन मंजुर झालेल्या प्रवेशित लक्षांकास अधिन राहुन शहरातील नामांकित इंग्रजी माध्यामाच्या निवासी शाळेत शासन निर्णयानुसार अटी व शर्तीना अधिन राहुन प्रवेश देण्यात येणार आहे. त्यानुसार या कार्यालयाव्दारे लाभार्थी विद्यार्थ्यांकडुन प्रवेश अर्ज मागविण्यात आलेली आहे.
या प्रवेश प्रक्रियेंतर्गत एकूण 108 जागांसाठी लक्ष्यांक प्राप्त झाला आहे. त्यापैकी 13 विद्यार्थ्यांची निवड राखीव प्रवर्गातून थेट करण्यात येणार असून, उर्वरित 95 जागांसाठी ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पात्र, अपात्र व राखीव प्रवर्गातील अर्जांची छाननी करण्यात आली आहे. ईश्वर चिठ्ठीद्वारे होणारी तालुकानिहाय निवड, नंदुरबार तालुक्यातून 29, नवापूर तालुक्यातून 40 आणि शहादा तालुक्यातून 39 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. याशिवाय राखीव प्रवर्गातून नंदुरबारमधील 1, नवापूर येथील 4 आणि शहादा येथील 8 अशा एकूण 13 विद्यार्थ्यांची थेट निवड होणार आहे. प्रत्येक तालुक्यासाठी 20 विद्यार्थ्यांची (10 मुले व 10 मुली) प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार आहे. ईश्वर चिठ्ठीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी संबंधित मुदतीत प्रवेश निश्चित न करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जागी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना नियमानुसार प्रवेशाची संधी देण्यात येणार आहे. पालकांनी तसेच संबंधित शाळांनी प्रवेशासंबंधीची सर्व कार्यवाही 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत पूर्ण करावी. निर्धारित मुदतीत प्रवेश न घेतल्यास संबंधित विद्यार्थ्याची जागा प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्याला उपलब्ध करून देण्यात येईल. मुदतीनंतर कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाणार नाही. ईश्वर चिठ्ठीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी 23 ते 25 नोव्हेंबर 2026 या कालावधीत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, नंदुरबार येथून प्रवेश आदेश प्राप्त करून घ्यावेत. संबंधित शाळेत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच प्रवेश निश्चित करण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत शाळा बदलून मिळणार नसल्याची नोंद पालकांनी घ्यावी. ईश्वरचिठ्ठीद्वारे विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया 20 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, नंदुरबार येथे होणार आहे. या निवड प्रक्रियेसाठी पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक प्रकल्प अधिकारी साबळे यांनी केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये प्रवेशासाठी 20 नोव्हेंबरला ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड-सहायक प्रकल्प अधिकारी एन.एम.साबळे*
November, 17 2026
*नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांकडून यापूर्वी लुटून नेलेल्या शस्त्रांबाबत माहिती देणाऱ्यांसाठी रोख बक्षीस योजना*
November, 17 2026
*दुधाळे येथे विशेष सेवा शिबिरात 107 नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ*
November, 17 2026
*जनजातीय गौरव सेवा सप्ताहांतर्गत लक्कडकोट येथे शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन शिबिर संपन्न*
November, 17 2026
*जनजातीय गौरव सेवा सप्ताहानिमित्त राणीपूर येथे विशेषशिबिराचे आयोजन,नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
November, 17 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज