*अनसिल मामा सोंगाड्या पार्टी केवडीपाडा यांची राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी निवड
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अनसिल मामा सोंगाड्या पार्टी केवडीपाडा यांची राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी निवड
*अनसिल मामा सोंगाड्या पार्टी केवडीपाडा यांची राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी निवड*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नाशिक येथे झालेल्या भगवान बिरसा कलासंगम या आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन तर्फे घेण्यात आलेल्या सांस्कृतिक स्पर्धांमध्ये अनसिल मामा आदिवासी सोंगाड्या पार्टी केवडीपाडा विभागीय फेरीत निवड करून राज्यस्तरीय होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. राज्यस्तरीय भगवान बिरसा कलासंगम आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे गडचिरोली येथे राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक ऊईके, नाशिक अपारायुक्त दिनकर पावरा आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच कलाकार म्हणून अनशील देवीलाल गावित, दिनेश गावित, गुलाबसिंग पाडवी, यादव पाडवी, महेंद्र वळवी, दिनेश मोरे,अनिल वळवी, सिंगा गावित, तसेच सर्व सहकारी कलाकार उपस्थित होते. हा कार्यक्रम उत्कृष्ट होण्यासाठी मार्गदर्शक म्हणून अशोक पाडवी, लक्ष्मण गावित, सुभाष वळवी यांनी मार्गदर्शन केले. व पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.



