ताजा खबरे:
*नंदुरबार जिल्हास्तर युवा महोत्सव 2026-27 जिल्हा, विभाग,राज्य व राष्ट्रीयस्तरावर युवामहोत्सवाचे आयोजन*
*जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण, पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय रोलर हॉकी स्पर्धेत जळगाव जिल्ह्याची दुहेरी पदकांची कमाई*
*एकलव्य विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती एकता दिवस म्हणून साजरी*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये इंडक्शन कार्यक्रम उत्साहात साजरा
*पशुसंवर्धन विभागाचे काटेकोर नियोजन; दुष्काळग्रस्त 304 तालुक्यांत, पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी करण्याचे आवाहन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*एकलव्य विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती एकता दिवस म्हणून साजरी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*एकलव्य विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती एकता दिवस म्हणून साजरी*

  • Share:

*एकलव्य विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती एकता दिवस म्हणून साजरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-एकलव्य विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती एकता दिवस म्हणून साजरी
भारताचे पूर्व उपप्रांतप्रधान व गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती एकलव्य विद्यालयात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्व.वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते उपशिक्षक गौरीशंकर धुमाळ यांनी वल्लभभाई यांचे बालपण त्यांचे वकिलीचे शिक्षण व तसेच इंग्लंड येथे घेतलेल्या उच्च शिक्षणासाठीची धडपड याविषयी माहिती सांगितली. स्व. वल्लभभाई यांचा खेडा सत्याग्रह,बारडोली सत्याग्रह आणि 1942 मधले
चलेजाव आंदोलन मधील त्यांच्या योगदानाविषयी सविस्तर माहिती दिली. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाचे गृहमंत्री असताना साम दाम दंड भेद या नीतीचा अवलंब करत वल्लभभाई यांनी देशातील 560 पेक्षा जास्त संस्थानांचे स्वतंत्र भारतात विलीनीकरण केले. त्यातील काश्मीर व हैद्राबाद संस्थानाविषयी त्यांनी उचलेली कठोर पावले आणि त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या इतरही महत्वपूर्ण कामांचा धावता आढावा श्री धुमाळ यांनी घेतला. कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक  
धर्मेंद्र मराठे, उपमुख्याध्यापक डॉ गिरीश पवार, पर्यवेक्षक टीका पाडवी, ज्येष्ठ शिक्षक वसंत वसईकर, मिलिंद वडनगरे, सुनील पाटील, सूर्यकांत चौधरी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. धोंडीराम शिनगर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर पुष्पराज पारधी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नंदुरबार जिल्हास्तर युवा महोत्सव 2026-27 जिल्हा, विभाग,राज्य व राष्ट्रीयस्तरावर युवामहोत्सवाचे आयोजन*
November, 02 2026
*जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण, पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय रोलर हॉकी स्पर्धेत जळगाव जिल्ह्याची दुहेरी पदकांची कमाई*
November, 02 2026
*एकलव्य विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती एकता दिवस म्हणून साजरी*
November, 02 2026
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये इंडक्शन कार्यक्रम उत्साहात साजरा
November, 02 2026
*पशुसंवर्धन विभागाचे काटेकोर नियोजन; दुष्काळग्रस्त 304 तालुक्यांत, पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी करण्याचे आवाहन*
November, 02 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज