ताजा खबरे:
*साव-यादिगर येथे वनविभाग व स्थानिक ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रमदानातून वनराई बंधारा बांधला*
*भालेर येथे शेतात लोंबकळणाऱ्या वीज तारांमुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता,महावितरणचे मात्र दुर्लक्ष*
*"एकलव्य विद्यालय,नंदुरबार येथे ई-कचरा संकलन"*
*महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी टाटा कॅपिटलचे सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,शिक्षण,आरोग्य, कौशल्य विकास,जलसंधारण आणि पर्यावरण संà
*प्रारूप मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी 13 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ,अंतिम मतदार यादी 30 नोव्हेंबर प्रसिद्ध होणार*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*साव-यादिगर येथे वनविभाग व स्थानिक ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रमदानातून वनराई बंधारा बांधला*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*साव-यादिगर येथे वनविभाग व स्थानिक ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रमदानातून वनराई बंधारा बांधला*

  • Share:

नंदुरबार(प्रतिनिधी):-बिलगाव (प्रा.)वनक्षेत्रातील भुषा परिमंडळातील नियतक्षेत्र साव-या येथील कक्ष क्रमांक 44 मौजे साव-यादिगर यात वनविभाग व स्थानिक ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. दगड,माती, वाळू नाल्यात आणून सदर बंधारा 15 मीटर लांबीचा बांधण्यात आला. यंदा पावसाळा अत्यल्प झाल्याने स्थानिक नदी, नाले आटण्यास सुरुवात होऊ लागली आहे. त्यामुळे आता जे नाले जीवंत आहेत त्यातील पाणी वनराई बंधारे बांधून पाणी अडविले पाहीजे या हेतूने वनविभागाने सदर कार्यक्रम हाती घेतला असून, श्रमदानातून वनराई बंधारे व पाणवठे बांधून वन्यप्राणी, पशूपक्षी यांना पाण्याची सोय करण्यात येत आहे, व स्थानिक गुरे ढोरे  यांना देखील तहान भागवण्यासाठी वनराई बंधा-याची मदत होणार आहे. सदर बंधाऱ्याचे काम केल्याबद्दल ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. या उपक्रमात सरपंच दिलीप पावरा, माजी सरपंच राड्या पावरा, माजी पंचायत समिती सदस्य ठाणसिंग पावरा, पोलीस पाटील पोडया पावरा, छगन पावरा , प्रताप पावरा व ईतर ग्रामस्थ यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. सदर उपक्रम नंदुरबार वनविभागाचे उपवनसंरक्षक संतोष सस्ते यांच्या आदेशाने व सहाय्यक वनसंरक्षक रोशन बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल बिलगाव (प्रा.) लक्ष्मीकांत शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली वनपाल भरतसिंग परदेशी, वनरक्षक दिलवरसिंग पावरा, आकाश पावरा, सविता पावरा यांनी सदर उपक्रम यशस्वीतेकरिता प्रयत्न केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*साव-यादिगर येथे वनविभाग व स्थानिक ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रमदानातून वनराई बंधारा बांधला*
October, 30 2026
*भालेर येथे शेतात लोंबकळणाऱ्या वीज तारांमुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता,महावितरणचे मात्र दुर्लक्ष*
October, 30 2026
*"एकलव्य विद्यालय,नंदुरबार येथे ई-कचरा संकलन"*
October, 30 2026
*महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी टाटा कॅपिटलचे सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,शिक्षण,आरोग्य, कौशल्य विकास,जलसंधारण आणि पर्यावरण संà
October, 30 2026
*प्रारूप मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी 13 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ,अंतिम मतदार यादी 30 नोव्हेंबर प्रसिद्ध होणार*
October, 30 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज