ताजा खबरे:
*साव-यादिगर येथे वनविभाग व स्थानिक ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रमदानातून वनराई बंधारा बांधला*
*भालेर येथे शेतात लोंबकळणाऱ्या वीज तारांमुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता,महावितरणचे मात्र दुर्लक्ष*
*"एकलव्य विद्यालय,नंदुरबार येथे ई-कचरा संकलन"*
*महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी टाटा कॅपिटलचे सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,शिक्षण,आरोग्य, कौशल्य विकास,जलसंधारण आणि पर्यावरण संà
*प्रारूप मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी 13 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ,अंतिम मतदार यादी 30 नोव्हेंबर प्रसिद्ध होणार*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*"एकलव्य विद्यालय,नंदुरबार येथे ई-कचरा संकलन"*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*"एकलव्य विद्यालय,नंदुरबार येथे ई-कचरा संकलन"*

  • Share:

*"एकलव्य विद्यालय,नंदुरबार येथे ई-कचरा संकलन"*
नंदुरबार(प्रतिनिधी):-इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वाढता वापर आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर निर्माण होणारा ई - कचरा, याची योग्य विल्हेवाट लावणे हा एक गंभीर प्रश्न बनला आहे. यामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी 'नंदुरबार डेव्हलपमेंट समिट' यांच्या पुढाकारातून नंदुरबार शहरातील एकलव्य विद्यालय, येथे ई - कचरा संकलन व जनजागृती अभियान राबवण्यात आले. या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा तथा महाराष्ट्र राज्य PCPNDT सल्लागार समितीच्या सदस्या डॉ. समिधा नटावदकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. सोबत एकलव्य विद्यालय तथा ज. ग. नटावदकर  कनिष्ट महाविद्यालयाचे प्राचार्य धर्मेंद्र मराठे, उपप्राचार्य डॉ. गिरीश पवार, पर्यवेक्षक टी. एन. पाडवी, संस्थेचे विज्ञान विभाग प्रमुख मिलिंद वडनगरे, ज्येष्ठ शिक्षक वसंत वसईकर, सुनील पाटील आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात मान्यवरांकडून वियार्थ्यांनी आणलेल्या ई - कचऱ्याचे संकलन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल भावसार व आभार प्रदर्शन संदीप पाटील यांनी केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*साव-यादिगर येथे वनविभाग व स्थानिक ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रमदानातून वनराई बंधारा बांधला*
October, 30 2026
*भालेर येथे शेतात लोंबकळणाऱ्या वीज तारांमुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता,महावितरणचे मात्र दुर्लक्ष*
October, 30 2026
*"एकलव्य विद्यालय,नंदुरबार येथे ई-कचरा संकलन"*
October, 30 2026
*महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी टाटा कॅपिटलचे सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,शिक्षण,आरोग्य, कौशल्य विकास,जलसंधारण आणि पर्यावरण संà
October, 30 2026
*प्रारूप मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी 13 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ,अंतिम मतदार यादी 30 नोव्हेंबर प्रसिद्ध होणार*
October, 30 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज