ताजा खबरे:
*साव-यादिगर येथे वनविभाग व स्थानिक ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रमदानातून वनराई बंधारा बांधला*
*भालेर येथे शेतात लोंबकळणाऱ्या वीज तारांमुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता,महावितरणचे मात्र दुर्लक्ष*
*"एकलव्य विद्यालय,नंदुरबार येथे ई-कचरा संकलन"*
*महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी टाटा कॅपिटलचे सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,शिक्षण,आरोग्य, कौशल्य विकास,जलसंधारण आणि पर्यावरण संà
*प्रारूप मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी 13 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ,अंतिम मतदार यादी 30 नोव्हेंबर प्रसिद्ध होणार*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*भालेर येथे शेतात लोंबकळणाऱ्या वीज तारांमुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता,महावितरणचे मात्र दुर्लक्ष*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*भालेर येथे शेतात लोंबकळणाऱ्या वीज तारांमुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता,महावितरणचे मात्र दुर्लक्ष*

  • Share:

नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील शेतकरी श्री जगन्नाथ पाटील यांच्या शेतातून गेलेल्या विद्युत वाहक तारा अत्यंत खाली लोमकळत असल्याने शेतात मोठा अनर्थ घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या लोंबकळणाऱ्या तारांचा थेट संपर्क पिकांशी होत असल्याने जीवित तसेच मोठ्या प्रमाणावर वित्तहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकरी जगन्नाथ पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या धोक्याबाबत त्यांनी तातडीने वीज वितरण कंपनीच्या (महावितरण) स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि माहिती दिली. धोकादायक ठरणाऱ्या या तारा त्वरित उंच करून द्याव्यात, अशी मागणी ते गेल्या चार दिवसांपासून सातत्याने संबंधित अधिकाऱ्यांकडे करत आहेत. मात्र, इतके दिवस उलटूनही महावितरणच्या एकाही अधिकाऱ्याने अथवा कर्मचाऱ्याने घटनास्थळी येऊन पाहणी केलेली नाही, असा गंभीर आरोप शेतकरी पाटील यांनी केला आहे. शेतात काम करताना अथवा वाऱ्यामुळे या तारा एकमेकांना किंवा पिकांना घासून शॉर्टसर्किट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वीज कंपनीच्या या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून, महावितरणने कोणत्याही मोठ्या दुर्घटनेची वाट न पाहता तात्काळ या तारांची दुरुस्ती करून त्या उंच कराव्यात, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*साव-यादिगर येथे वनविभाग व स्थानिक ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रमदानातून वनराई बंधारा बांधला*
October, 30 2026
*भालेर येथे शेतात लोंबकळणाऱ्या वीज तारांमुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता,महावितरणचे मात्र दुर्लक्ष*
October, 30 2026
*"एकलव्य विद्यालय,नंदुरबार येथे ई-कचरा संकलन"*
October, 30 2026
*महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी टाटा कॅपिटलचे सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,शिक्षण,आरोग्य, कौशल्य विकास,जलसंधारण आणि पर्यावरण संà
October, 30 2026
*प्रारूप मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी 13 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ,अंतिम मतदार यादी 30 नोव्हेंबर प्रसिद्ध होणार*
October, 30 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज