*घरकुल लाभार्थ्यांच्या प्रश्नासाठी समाजवादी पार्टी आक्रमक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*घरकुल लाभार्थ्यांच्या प्रश्नासाठी समाजवादी पार्टी आक्रमक*
*घरकुल लाभार्थ्यांच्या प्रश्नासाठी समाजवादी पार्टी आक्रमक*
नांदेड(प्रतिनिधी):-नांदेडच्या नायगाव तालुका परिसरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असल्यामुळे समाजवादी पार्टीच्या वतीने नुक्तेच नायगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना निवेदन देऊन येथील प्रशासकीय कामाबाबत तीव्र रोष व्यक्त केला आहे. सदरील निवेदनावर विठ्ठल पाटील गवळी शेख आजम, शेख गफार शेख इरफान, बाबाराव इंगळे कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



