ताजा खबरे:
*रब्बी ज्वारी बियाणे मिनीकिटसाठी पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे*
*पालकमंत्री हसन मुश्रीफ 29 ऑक्टोंबर रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर,दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा*
*सयाजी शिंदे यांच्या ‘Save सह्याद्री’ अभियानाला स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीचा ठाम पाठिंबा*
*कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे संगीत भजनोत्सव स्पर्धा व कोकणरत्न पुरस्कारांचे वितरण*
*येळवण बौद्धजन विकास मंडळातर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*पालकमंत्री हसन मुश्रीफ 29 ऑक्टोंबर रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर,दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*पालकमंत्री हसन मुश्रीफ 29 ऑक्टोंबर रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर,दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा*

  • Share:

नंदुरबार(प्रतिनिधी):-राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ 29 ऑक्टोबर 2026 रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते नंदुरबार तालुक्यातील प्रिंप्री व नांदरखे येथील दुष्काळग्रस्त भागाची ते पाहणी करणार असून, जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. तसेच नागरिकांच्या भेटीगाठी घेणार आहेत.पालकमंत्री मुश्रीफ यांचा दौरा असा गुरुवार 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.15 वाजता नंदुरबार रेल्वे स्थानक येथे आगमन, सकाळी 9.45 वाजता नंदुरबार तालुक्यातील प्रिंप्री, नांदरखे येथील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करतील. सकाळी 11 वाजता नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची आढावा बैठक घेतील. दुपारी 12 वाजता नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे नागरिकांच्या गाठीभेटी घेतील. त्यानंतर दुपारी 12.30 वाजता नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय,नंदुरबार येथे पत्रकार परिषद होईल. दुपारी 4 वाजता तहसिल कार्यालय, अक्कलकुवा येथे  शासनाच्या विकास योजनांची तालुकास्तरीय आढावा बैठकीस ते उपस्थित राहतील. रात्री 8.45 वाजता खान्देश एक्सप्रेसने नंदुरबार रेल्वे टर्मिनस येथून दादरकडे प्रयाण करतील.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*रब्बी ज्वारी बियाणे मिनीकिटसाठी पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे*
October, 28 2026
*पालकमंत्री हसन मुश्रीफ 29 ऑक्टोंबर रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर,दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा*
October, 28 2026
*सयाजी शिंदे यांच्या ‘Save सह्याद्री’ अभियानाला स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीचा ठाम पाठिंबा*
October, 28 2026
*कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे संगीत भजनोत्सव स्पर्धा व कोकणरत्न पुरस्कारांचे वितरण*
October, 28 2026
*येळवण बौद्धजन विकास मंडळातर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा*
October, 28 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज