ताजा खबरे:
*सयाजी शिंदे यांच्या ‘Save सह्याद्री’ अभियानाला स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीचा ठाम पाठिंबा*
*कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे संगीत भजनोत्सव स्पर्धा व कोकणरत्न पुरस्कारांचे वितरण*
*येळवण बौद्धजन विकास मंडळातर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा*
*एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथे राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त गोळ्यांचे वाटप*
*आगामी सण-उत्सवांच्या काळात अल्पवयीन वाहन चालकांविरुद्ध शहर वाहतूक शाखेची विशेष मोहीम,पालकांनी सतर्क राहण्याचे आवाहन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*येळवण बौद्धजन विकास मंडळातर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*येळवण बौद्धजन विकास मंडळातर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा*

  • Share:

*येळवण बौद्धजन विकास मंडळातर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा*
मुंबई(प्रतिनिधी):-महालक्ष्मी (पू) शांतीनगर येथील म्युनिसिपल पब्लिक शाळेच्या सभागृहात येळवण बौद्धजन विकास मंडळ, मुंबई व ग्रामीण, संघमित्रा महिला मंडळ, येळवण व भीम सैनिक कला मंच यांच्या वतीने अशोका विजया दशमी व 70 वा. धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार चंद्रशेखर सुरेश जाधव हे होते तर सुनील हरी जाधव यांनी सूत्रसंचालन केले. तथागत भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी 21 सेवानिवृत्त वरिष्ठ नागरिकांचा आकर्षक सन्मानचिन्ह, पंचशील पट्टी व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. दहावी बारावी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. इतर सर्व विद्यार्थ्यांचा पेन व पॅन्सिल बॉक्स देऊन गुणगौरव करण्यात आला. ह्या कार्यक्रमात मुंबई मंडळाचे अध्यक्ष चंद्रशेखर जाधव, सरचिटणीस सुनील जाधव, ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष महेंद्र जाधव, चिटणीस दशरथ जाधव, राजापूर तालुका गट क्र. 5 चे चिटणीस दीपक जाधव,संघमित्रा महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रियंका जाधव, चिटणीस वैशाली जाधव यांची प्रमुख भाषणे झाली. सेवानिवृती सन्मानमूर्ती मोहन बाबुराव जाधव (ज्येष्ठ साहित्यिक) यांचे भाषण झाले. तर विद्यार्थ्यांच्या गुणगौरवानंतर कुमार जय जाधव यांनी भाषण केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी येळवण बौद्धजन विकास मंडळ, मुंबई संघमित्रा मंडळाचे कार्यकर्त्या व भीम सैनिक कला मंचाचे तरुण कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले. शेवटी सरणंतय  घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*सयाजी शिंदे यांच्या ‘Save सह्याद्री’ अभियानाला स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीचा ठाम पाठिंबा*
October, 28 2026
*कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे संगीत भजनोत्सव स्पर्धा व कोकणरत्न पुरस्कारांचे वितरण*
October, 28 2026
*येळवण बौद्धजन विकास मंडळातर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा*
October, 28 2026
*एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथे राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त गोळ्यांचे वाटप*
October, 27 2026
*आगामी सण-उत्सवांच्या काळात अल्पवयीन वाहन चालकांविरुद्ध शहर वाहतूक शाखेची विशेष मोहीम,पालकांनी सतर्क राहण्याचे आवाहन*
October, 27 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज