ताजा खबरे:
*पौष्टिक तृणधान्य उप अभियानांतर्गत ज्वारी बियाण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन*
*महामंडळाच्या व्याज सवलत योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हा व्यवस्थापक सदाशिव पाटील*
*वडवली हायस्कूलच्या कुमारी अस्मिता पळसमकरची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड*
*पोलीस उपायुक्त सुनीता साळुंके -ठाकरे (पश्चिम परीमंडळ, लोहमार्ग,मुंबई) यांना स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीतर्फे गौरवपत्र प्रदान*
*जिल्ह्यातील 5 लाख 2 हजार 877 बालकांना मिळणार जंतनाशक गोळ्या 27 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन, 3 नोव्हेंबर रोजी मॉप-अप दिन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*पौष्टिक तृणधान्य उप अभियानांतर्गत ज्वारी बियाण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*पौष्टिक तृणधान्य उप अभियानांतर्गत ज्वारी बियाण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन*

  • Share:

*पौष्टिक तृणधान्य उप अभियानांतर्गत ज्वारी बियाण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत पौष्टिक तृणधान्य (NFSNM-NC) उप अभियान सन 2026-27 मध्ये रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना रब्बी ज्वारीचे बियाणे मिनीकिट विनामूल्य वितरित करण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकरी व शेतकरी गटांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत वैयक्तिक शेतकरी लाभार्थ्यांना एक एकर क्षेत्रासाठी 4 किलो याप्रमाणे रब्बी ज्वारीची एकूण 2 लाख 42 हजार 500 बियाणे मिनीकिट विनामूल्य वितरित करण्यात येणार आहेत. या मिनीकिटमध्ये फुले यशोमती, परभणी शक्ती आणि परभणी सुपर मोती या सुधारित अधिसूचित वाणांचा समावेश आहे. या घटकासाठीचा लक्षांक महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पात्र शेतकरी व शेतकरी गटांनी संबंधित घटकासाठी ऑनलाइन अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा.शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in या महाडीबीटी पोर्टलवरील फार्मर लॉगिनद्वारे अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी आयुक्तालया मार्फत करण्यात आले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*पौष्टिक तृणधान्य उप अभियानांतर्गत ज्वारी बियाण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन*
October, 27 2026
*महामंडळाच्या व्याज सवलत योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हा व्यवस्थापक सदाशिव पाटील*
October, 27 2026
*वडवली हायस्कूलच्या कुमारी अस्मिता पळसमकरची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड*
October, 27 2026
*पोलीस उपायुक्त सुनीता साळुंके -ठाकरे (पश्चिम परीमंडळ, लोहमार्ग,मुंबई) यांना स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीतर्फे गौरवपत्र प्रदान*
October, 27 2026
*जिल्ह्यातील 5 लाख 2 हजार 877 बालकांना मिळणार जंतनाशक गोळ्या 27 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन, 3 नोव्हेंबर रोजी मॉप-अप दिन*
October, 26 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज