ताजा खबरे:
*दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई, 10 लाखांचा नमकीन व मसाल्यांचा साठा जप्त*
*महात्मा जोतिबा फुले द्विशताब्दी जयंती वर्ष*
*महामंडळाचे थकीत कर्ज नियमित भरण्याचे आवाहन, जिल्हा व्यवस्थापक एस. सी. चव्हाण*
*मुंबई–गोवा महामार्ग जनआक्रोश समितीची 28 ऑक्टोबरला महत्त्वाची बैठक*
*भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी 29 ऑक्टोबरला रत्नागिरीत "शाश्वत पाणी परिषद"*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई, 10 लाखांचा नमकीन व मसाल्यांचा साठा जप्त*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई, 10 लाखांचा नमकीन व मसाल्यांचा साठा जप्त*

  • Share:

*दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई, 10 लाखांचा नमकीन व मसाल्यांचा साठा जप्त*
नंदुरबार(प्रतिनिधी):-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनामार्फत नंदुरबार, शहादा व अक्कलकुवा येथील खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान मिथ्याछाप व भेसळयुक्त असल्याचा संशय असलेला नमकीन व मसाल्यांचा सुमारे 10 लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त (अन्न) सपना गोडसे पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने 24 व 25 ऑक्टोबर 2026 रोजी नंदुरबार शहरासह शहादा व अक्कलकुवा येथील काही हॉटेल्स आणि मसाल्यांच्या दुकानांची तपासणी करुन नमकीन व मसाल्यांचा सुमारे 10 लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. यावेळी संशयित नमकीन व मसाल्यांचे नमुने घेऊन ते विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार संबंधितांविरुद्ध पुढील कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई नंदुरबार कार्यालयाच्या सहायक आयुक्त सपना गोडसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी तुषार देवरे, सुरेंद्र डौले आणि संकेत सदाफुले यांनी केली. अन्न व्यवसायिकांना अन्न पदार्थांमधील भेसळ टाळावी, खाद्यपदार्थांमध्ये अनधिकृत कृत्रिम रंगांचा वापर करू नये, तसेच मिठाईमध्ये रंगांचा वापर निर्धारित Permissible Limit मर्यादेतच करावा.हॉटेल व्यावसायिकांनी खाद्यपदार्थ तळण्यासाठी तेच तेल वारंवार वापरणे टाळावे. अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन आढळल्यास संबंधित दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. दिवाळीच्या काळात स्टॉल लावून खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनीही नियमानुसार अन्न व्यवसाय नोंदणी किंवा परवाना घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे सर्व विक्रेत्यांनी आवश्यक नोंदणी व परवाना घेऊनच व्यवसाय करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई, 10 लाखांचा नमकीन व मसाल्यांचा साठा जप्त*
October, 26 2026
*महात्मा जोतिबा फुले द्विशताब्दी जयंती वर्ष*
October, 26 2026
*महामंडळाचे थकीत कर्ज नियमित भरण्याचे आवाहन, जिल्हा व्यवस्थापक एस. सी. चव्हाण*
October, 26 2026
*मुंबई–गोवा महामार्ग जनआक्रोश समितीची 28 ऑक्टोबरला महत्त्वाची बैठक*
October, 26 2026
*भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी 29 ऑक्टोबरला रत्नागिरीत "शाश्वत पाणी परिषद"*
October, 26 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज