*मुंबई–गोवा महामार्ग जनआक्रोश समितीची 28 ऑक्टोबरला महत्त्वाची बैठक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मुंबई–गोवा महामार्ग जनआक्रोश समितीची 28 ऑक्टोबरला महत्त्वाची बैठक*
*मुंबई–गोवा महामार्ग जनआक्रोश समितीची 28 ऑक्टोबरला महत्त्वाची बैठक*
मुंबई(प्रतिनिधी):-28 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7.30 वाजता हिंद राजस्थान बिल्डिंग, दादर प्रेमिसेस काॅ.ऑ. हौ.सोसायटी, ऑफिस नं 231, 2 रा माळा, कैलास लस्सी शेजारी, दादर पूर्व मुंबई येथे जनआक्रोश समितीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत माणगाव आणि इंदापूर बायपास, चिपळूण उड्डाणपुल, नागोठणे उड्डाणपुल तसेच महामार्गाच्या प्रश्नावर पुढील दिशा ठरवण्यासाठी तसेच समितीच्या आगामी कामकाजाबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत तरी सर्व सदस्यांनी आवर्जून उपस्थित राहावे अशी विनंती मुंबई- गोवा महामार्ग जनआक्रोश समितीच्या वतीने करण्यात आली आहे.



