ताजा खबरे:
*आदिवासी भिल्ल कर्मचारी स्नेहसंस्कृती संवर्धन मेळावा उत्साहात संपन्न झाला*
*एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ‘मिशन सृजन’ प्रदर्शन व विक्री उपक्रम उत्साहात, विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, कौशल्यांना आणि उद्योजकतेला मिळाले प्रोत्साहन*
*माजी विद्यार्थ्यांकडून रायपाटण नं. 4 शाळेला पंख्यांची भेट, मातृशाळेप्रती कृतज्ञता जपत माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम*
*पार्ल्याच्या आंबेवाडी पब्लिक ब्रिजजवळील सर्व्हिस रोडवर गतिरोधक बसविण्याची अजित गोरुले यांची मागणी*
*धामापूर विद्यालयात मासिक पाळी व्यवस्थापण व्याख्यान संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*आदिवासी भिल्ल कर्मचारी स्नेहसंस्कृती संवर्धन मेळावा उत्साहात संपन्न झाला*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*आदिवासी भिल्ल कर्मचारी स्नेहसंस्कृती संवर्धन मेळावा उत्साहात संपन्न झाला*

  • Share:

*आदिवासी भिल्ल कर्मचारी स्नेहसंस्कृती संवर्धन मेळावा उत्साहात संपन्न झाला*
शहादा(प्रतिनिधी):-संघटनेचे ध्येय उद्दिष्ट शिक्षण व स्वावलंबन व सोबत आदिवासी अस्तित्व व अस्मिता संस्कृती डोळ्यासमोर ठेवून आदिवासी भिल्ल कर्मचारी स्नेहसंस्कृती स्थापन झाली आहे असे प्रतिपादन प्रा अशोक वळवी यांनी केले. आदिवासी भिल कर्मचारी स्नेहसंस्कृती संवर्धन मेळावा लोणखेडा येथील पाटीदार मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदिवासी भिल्ल कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रा अशोक वळवी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक कवी वाहरू सोनवणे, जमन ठाकरे, सुभाष नाईक, ईश्वर पवार  उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात देव मोगरा मातेच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेमध्ये आदिवासी संस्कृतीचे दर्शन व्हावे म्हणून ढोल पथकाच्या माध्यमातून आदिवासी नृत्य सादर करण्यात आले त्यामुळे संपूर्ण वातावरण हे आदिवासी भिल्ल संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी सज्ज झाल्याच्या भास होत होता. त्यानंतर प्रकृतीचे पंचतत्व पाच मुली मार्फत व ढोल वाद्य पदकाने करण्यात आले. धरती माता पूजन हे ईश्वर दादा पवार यांनी केले, तर धरती माता गीत भीमा ठाकरे यांच्या विद्यार्थ्यांनी केले.  पुढे बोलताना प्रा वळवी म्हणाले की गाव पातळीवरील गाव, पंच, तरुण मुले, विद्यार्थी या सर्वांशी संपर्क साधून समाजप्रबोधनाचे कार्य केले जाईल. तरुण वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये भरकटला आहे यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे. आदिवासी संस्कृतीचे जाण करून देणे व त्याची जपणूक करणे यासाठी संघटना प्रयत्नशील राहील सोबतच समाजप्रबोधनाचे कार्य देखील संघटनेच्या माध्यमातून केले जाईल जेणेकरून समाजा हा सुजाण प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल. समाजामध्ये शिक्षित-सुशिक्षित मुलं मुली घडवण्यासाठी देखील संघटना बांधील असेल.
कार्यक्रमात कवी व ज्येष्ठ साहित्यिक वाहरू दादा सोनवणे सुभाष नाईक जमीन ठाकरे यांनी विविध विषयावर समाज प्रबोधन होईल याप्रमाणे मार्गदर्शन केले. कार्यक्रमात कर्मचारी बंधू भगिनींचे विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल व काही कर्मचारी बांधवांच्या मुलांचे विशेष प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. गावाला नवी दिशा देण्यासाठी नांदे या गावाच्या पंचव ढोल वाद्यपथक यांना ढोल साहित्य देऊन कर्मचारी संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला सोबतच श्री खेड गावचा ढोल पथक व पंच यांचे सत्कार करण्यात आला मागील अनेक वर्षापासून संस्कृती संवर्धनाचे कार्य या गाव पंचम मंडळी मार्फत होत असल्यामुळे त्यांचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमास शहादा, तळोदा, धडगाव, पुणे, मुंबई व मध्य प्रदेश या ठिकाणाहून मोठ्या संख्येने आदिवासी कर्मचारी बंधू भगिनी सामील झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण ठाकरे यांनी तर सूत्रसंचालन दिलीप ठाकरे व आभार सुभाष पाडवी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शहादा तालुका आदिवासी भिल्ल कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मेहनत घेतली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*आदिवासी भिल्ल कर्मचारी स्नेहसंस्कृती संवर्धन मेळावा उत्साहात संपन्न झाला*
October, 20 2026
*एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ‘मिशन सृजन’ प्रदर्शन व विक्री उपक्रम उत्साहात, विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, कौशल्यांना आणि उद्योजकतेला मिळाले प्रोत्साहन*
October, 20 2026
*माजी विद्यार्थ्यांकडून रायपाटण नं. 4 शाळेला पंख्यांची भेट, मातृशाळेप्रती कृतज्ञता जपत माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम*
October, 20 2026
*पार्ल्याच्या आंबेवाडी पब्लिक ब्रिजजवळील सर्व्हिस रोडवर गतिरोधक बसविण्याची अजित गोरुले यांची मागणी*
October, 20 2026
*धामापूर विद्यालयात मासिक पाळी व्यवस्थापण व्याख्यान संपन्न*
October, 20 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज