ताजा खबरे:
*एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ‘मिशन सृजन’ प्रदर्शन व विक्री उपक्रम उत्साहात, विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, कौशल्यांना आणि उद्योजकतेला मिळाले प्रोत्साहन*
*माजी विद्यार्थ्यांकडून रायपाटण नं. 4 शाळेला पंख्यांची भेट, मातृशाळेप्रती कृतज्ञता जपत माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम*
*पार्ल्याच्या आंबेवाडी पब्लिक ब्रिजजवळील सर्व्हिस रोडवर गतिरोधक बसविण्याची अजित गोरुले यांची मागणी*
*धामापूर विद्यालयात मासिक पाळी व्यवस्थापण व्याख्यान संपन्न*
*नंदुरबार जिल्ह्यात 22 ऑक्टोबर 2026 पासून रासायनिक खतांच्या विक्रीसाठी FFS प्रणाली लागू*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*पार्ल्याच्या आंबेवाडी पब्लिक ब्रिजजवळील सर्व्हिस रोडवर गतिरोधक बसविण्याची अजित गोरुले यांची मागणी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*पार्ल्याच्या आंबेवाडी पब्लिक ब्रिजजवळील सर्व्हिस रोडवर गतिरोधक बसविण्याची अजित गोरुले यांची मागणी*

  • Share:

मुंबई(प्रतिनिधी):-आंबेवाडी पब्लिक ब्रिज ओलांडून हायवे रोज सोसायटीच्या बाजूने विलेपार्ले तसेच अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गालगतच्या हायवे रोज सोसायटीजवळील सर्व्हिस रोडवर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अजित सीता गंगाराम गोरुले यांनी केली आहे. आंबेवाडी पब्लिक ब्रिजचा वापर करून या परिसरातून प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना, महिला तसेच इतर पादचाऱ्यांना सर्व्हिस रोडवरून जाताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या मार्गावरून वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याने प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे गोरुले यांनी निवेदनात नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊन संबंधित ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी करावी, रस्त्यावरील वाहतुकीचा वेग आणि पादचाऱ्यांची वर्दळ लक्षात घेऊन नियमानुसार गतिरोधक बसवावेत, तसेच सावकाश वाहन चालविण्याचे सूचना फलक आणि पादचारी सुरक्षा व्यवस्था उभारावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही देण्यात आली आहे. प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहन अजित गोरुले यांनी केले आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने वेळीच पावले उचलावीत, हीच या निवेदनामागील प्रमुख भूमिका आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ‘मिशन सृजन’ प्रदर्शन व विक्री उपक्रम उत्साहात, विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, कौशल्यांना आणि उद्योजकतेला मिळाले प्रोत्साहन*
October, 20 2026
*माजी विद्यार्थ्यांकडून रायपाटण नं. 4 शाळेला पंख्यांची भेट, मातृशाळेप्रती कृतज्ञता जपत माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम*
October, 20 2026
*पार्ल्याच्या आंबेवाडी पब्लिक ब्रिजजवळील सर्व्हिस रोडवर गतिरोधक बसविण्याची अजित गोरुले यांची मागणी*
October, 20 2026
*धामापूर विद्यालयात मासिक पाळी व्यवस्थापण व्याख्यान संपन्न*
October, 20 2026
*नंदुरबार जिल्ह्यात 22 ऑक्टोबर 2026 पासून रासायनिक खतांच्या विक्रीसाठी FFS प्रणाली लागू*
October, 20 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज