*महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आष्टे येथे जागतिक हात धुवा दिवस मोठ्या उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आष्टे येथे जागतिक हात धुवा दिवस मोठ्या उत्साहात साजरा*
*महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आष्टे येथे जागतिक हात धुवा दिवस मोठ्या उत्साहात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आष्टे तालुका जिल्हा नंदुरबार येथे जागतिक हात धुवा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, याप्रसंगी शाळेतील शिक्षक पी आर पवार यांनी विद्यार्थ्यांना हात धुण्याचे महत्त्व आणि निरोगी जीवनाबद्दल माहिती दिली याप्रसंगी मानवाचा आरोग्य यावर लोकेश बच्छाव यांनी माहिती सांगितली, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक ए बी पाटील व पर्यवेक्षिका सौ वंदना पाटील होत्या कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.