*जन्मभूमीच्या मातीतील नातं,लेखणीतून जपल्या अजितदादांच्या आठवणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जन्मभूमीच्या मातीतील नातं,लेखणीतून जपल्या अजितदादांच्या आठवणी*
*जन्मभूमीच्या मातीतील नातं,लेखणीतून जपल्या अजितदादांच्या आठवणी*
मुंबई(प्रतिनिधी):-दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या ‘आठवणीतले दादा’ या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या पुस्तकाचे संपादन देवळाली प्रवरा येथील गणेश अंबिलवादे यांनी केले असून, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून हे पुस्तक साकारले आहे. याप्रसंगी मंत्री छगन भुजबळ, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री दत्ता भरणे, मंत्री नरहरी झिरवळ, मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.