ताजा खबरे:
*सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘माझं गाव,आरोग्यसंपन्न गाव’ तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न*
*अक्कलकुवा येथील जा.ई.इ.उ.प्राथमिक उर्दू शाळा येथे 100%आरोग्य तपासणी संपन्न*
*एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात 'मेंदू आरोग्य' व मानसिक आरोग्यावर जनजागृती कार्यशाळा संपन्न*
*मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची दुधाळे येथे भेट,सेवा संकल्प अभियानाच्या प्रभावी अंमल बजावणीसाठी दिल्या सूचना*
*जिल्हा स्तरीय जलतरण स्पर्धेत ओणी हायस्कूलच्या प्रेरणा आणि गार्गी मोंडे या दोन्ही भगिनी अव्वल*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*अक्कलकुवा येथील जा.ई.इ.उ.प्राथमिक उर्दू शाळा येथे 100%आरोग्य तपासणी संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*अक्कलकुवा येथील जा.ई.इ.उ.प्राथमिक उर्दू शाळा येथे 100%आरोग्य तपासणी संपन्न*

  • Share:

*अक्कलकुवा येथील जा.ई.इ.उ.प्राथमिक उर्दू शाळा येथे 100%आरोग्य तपासणी संपन्न*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-अक्कलकुवा येथील जा.इ.इ. उ.प्राथ.उर्दू शाळा अक्कलकुवा येथे 8 ऑक्टोबर 2026 रोजी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) अंतर्गत इयत्ता 1 ली ते 4 थी च्या विद्यार्थ्यांची 100% यशस्वी आरोग्य तपासणी करण्यात आली.
या तपासणी दरम्यान राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा) चे वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल गावित, डॉ. जयश्री राठोड व श्रीमती पठाण यांनी सर्व विद्यार्थ्यांची काळजीपूर्वक शारीरिक व आरोग्यविषयक तपासणी करून आवश्यक ते वैद्यकीय औषधोपचार व मार्गदर्शन केले. तसेच संदर्भ सेवा आढळलेल्या बालकांना संदर्भ सेवा कार्ड वाटप करण्यात आले.
या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक फारुकी जावेद इक्बाल तसेच सर्व शिक्षक वृंद शालेय कामात व आरोग्य तपासणीत पूर्ण वेळ उपस्थित राहून उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘माझं गाव,आरोग्यसंपन्न गाव’ तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न*
October, 09 2026
*अक्कलकुवा येथील जा.ई.इ.उ.प्राथमिक उर्दू शाळा येथे 100%आरोग्य तपासणी संपन्न*
October, 09 2026
*एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात 'मेंदू आरोग्य' व मानसिक आरोग्यावर जनजागृती कार्यशाळा संपन्न*
October, 09 2026
*मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची दुधाळे येथे भेट,सेवा संकल्प अभियानाच्या प्रभावी अंमल बजावणीसाठी दिल्या सूचना*
October, 09 2026
*जिल्हा स्तरीय जलतरण स्पर्धेत ओणी हायस्कूलच्या प्रेरणा आणि गार्गी मोंडे या दोन्ही भगिनी अव्वल*
October, 09 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज