*राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दालनात पाणी टंचाईच्या अनुषंगाने अक्कलकुवा-आक्रणि तालुक्याची बैठक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दालनात पाणी टंचाईच्या अनुषंगाने अक्कलकुवा-आक्रणि तालुक्याची बैठक*
*राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दालनात पाणी टंचाईच्या अनुषंगाने अक्कलकुवा-आक्रणि तालुक्याची बैठक*
मुंबई(प्रतिनिधी):-राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दालनात पाणी टंचाईच्या अनुषंगाने अक्कलकुवा- आक्रणि तालुक्याची बैठक पार पडली. या बैठकीला राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील तसेच आमदार आमश्या पाडवी व राज्याचे पाणीपुरवठा अप्पर मुख्य सचिव व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पाणीपुरवठा विभागाचे आणि जल जीवन मिशनचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग जळगाव उपविभाग नंदुरबार जल जीवन मिशन अंतर्गत नर्मदा नदी बारमाही जलस्त्रोत यात रक्कम 844.95 कोटी आणि हंगामी नदी हंगामी साठवण धोरण यात रक्कम 717. 74 कोटी रुपयांची योजनेला मंजुरी देण्यात आली असून ही योजना प्रभावीपणे अंमल बजावणी करून अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघातील गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी ही वस्ती समावेशन धोरण राबवून सर्व वस्त्यांना 100% पाणी मिळणार आहे. म्हणून मतदार संघातील पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे.