ताजा खबरे:
*फटाके दुकान व परवानाधारकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे-जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी*
*अणसुरे भराडेवाडी दिवाबत्तीने उजळली ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने,स्वखर्चातून एकजूटीतून लिहिला नवा अध्याय*
*पांडुरंग गोविंद महाडिक माध्यमिक विद्यालयाची संगमेश्वर तालुका स्तरीय हॉलिबॉल स्पर्धेत चमकदार कामगिरी*
*जिल्हाधिकाऱ्यांनी साधला नगरपंचायतींच्या स्वच्छता योद्धांनी साधला संवाद ‘स्वच्छ सुरगाणा सुंदर सुरगाणा’ साठी एकजुटीने काम करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन केले*
*नवरात्र उत्सवानिमित्त आई माळसादेवी मंदिरात जय्यत तयारी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*पांडुरंग गोविंद महाडिक माध्यमिक विद्यालयाची संगमेश्वर तालुका स्तरीय हॉलिबॉल स्पर्धेत चमकदार कामगिरी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*पांडुरंग गोविंद महाडिक माध्यमिक विद्यालयाची संगमेश्वर तालुका स्तरीय हॉलिबॉल स्पर्धेत चमकदार कामगिरी*

  • Share:

संगमेश्वर(प्रतिनिधी):-क्रिडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे आणि रत्नागिरी क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने न्यू इंग्लिश स्कूल ताम्हाणे माध्यमिक विद्यालयात 17 वर्षीय वयोगटातील मुले व मुली शालेय हॉलिबॉल स्पर्धा पार पडली या स्पर्धामध्ये सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डेचे पांडुरंग गोविंद महाडिक माध्यमिक विद्यालय धामापूर मधील मुलींच्या संघाने अरुंधती पाध्ये इंग्लिश मेडीयम स्कूल देवरुख या विद्यालया बरोबर अंतिम सामना झाला या  सामन्यात पांडुरंग गोविंद महाडिक माध्यमिक विद्यालय धामापूर या विद्यालयाने विजय मिळविला. शिक्षक संदीप कोदारे यांचे मार्गदर्शन लाभले. या उल्लेखनीय यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्था अध्यक्ष तथा आमदार शेखर निकम, उपाध्यक्ष प्रशांत निकम, युगंधरा राजशीर्के, डॉ इसाक खतीब, कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, सचिव महेश महाडिक,जेष्ठ संचालक शांताराम खानविलकर, शालेय समिती चेअरमन संभाजी महाडिक, सर्व सदस्य, मुख्याध्यापक बी. एच. चंदनशिवे, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक- ग्रामस्थ यांच्या मार्फत अभिनंदन करण्यात आले. या संघाची कर्णधार  कु. तनया करंजकर तसेच इतर खेळाडू, प्राप्ती जाधव, प्रगती दुदम, श्रावणी धनावडे, साक्षी भायजे, तेजस्वी करंजकर, भक्ती जाधव, त्रिवेणी कदम, तन्वी मांडरकर आदी सहभागी झाले होते. या सामन्यांमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन कुमारी प्रगती दुदम हिने केले व सगळ्यांनी तिच्या खेळाचे कौतुक केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*फटाके दुकान व परवानाधारकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे-जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी*
October, 06 2026
*अणसुरे भराडेवाडी दिवाबत्तीने उजळली ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने,स्वखर्चातून एकजूटीतून लिहिला नवा अध्याय*
October, 06 2026
*पांडुरंग गोविंद महाडिक माध्यमिक विद्यालयाची संगमेश्वर तालुका स्तरीय हॉलिबॉल स्पर्धेत चमकदार कामगिरी*
October, 06 2026
*जिल्हाधिकाऱ्यांनी साधला नगरपंचायतींच्या स्वच्छता योद्धांनी साधला संवाद ‘स्वच्छ सुरगाणा सुंदर सुरगाणा’ साठी एकजुटीने काम करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन केले*
October, 05 2026
*नवरात्र उत्सवानिमित्त आई माळसादेवी मंदिरात जय्यत तयारी*
October, 05 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज