ताजा खबरे:
*जिल्हाधिकाऱ्यांनी साधला नगरपंचायतींच्या स्वच्छता योद्धांनी साधला संवाद ‘स्वच्छ सुरगाणा सुंदर सुरगाणा’ साठी एकजुटीने काम करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन केले*
*नवरात्र उत्सवानिमित्त आई माळसादेवी मंदिरात जय्यत तयारी*
*कुणबी समाजोन्नती संघ,मुंबई या मातृसंघटनेचा 106 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न*
*लांजाआरगाव येथे विहिरीत आढळला तरुणाचामृतदेह*
*शेजवलीत ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नवरात्र उत्सवानिमित्त आई माळसादेवी मंदिरात जय्यत तयारी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नवरात्र उत्सवानिमित्त आई माळसादेवी मंदिरात जय्यत तयारी*

  • Share:

*नवरात्र उत्सवानिमित्त आई माळसादेवी मंदिरात जय्यत तयारी* 
शहादा(प्रतिनिधी):-येत्या 11 ऑक्टोंबर पासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार असून पितृपक्षानंतरच्या हा पहिलाच उत्सव. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आई म्हाळसा देवी मंदिरातील सर्व पदाधिकारी व सभासद मंडळींनी संपूर्ण मंदिर व मंदिर परिसर स्वच्छ केला. मंदिर परिसर स्वच्छ करणे अगोदरच आई म्हाळसा देवी व मार्तंड भैरव यांच्या मूर्ती रंगरंगोटी करण्याचे काम व मूर्तींना आखीव रेखीव करण्याचे काम निलेश सोनार पेंटर यांनी केले. मूर्तीला पूर्णत्व आणण्यासाठी त्यांनी दोन दिवस मेहनत घेतली. बारा बलुतेदार यांची कुलदैवत असणारी आई म्हाळसा देवी मंदिराची स्थापना नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात 13 ऑक्टोबर 2019 रोजी झाली तेव्हापासून ते आजपर्यंत मंदिरावर वेगवेगळे धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम होत असतात. दर पोर्णिमेस मंदिर परिसरात भंडारा प्रसादाचे आयोजन करण्यात येत असते त्याचप्रमाणे दर शुक्रवारी दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्राची आरती सायंकाळी साडेसहा वाजता नेते नियमाने होत असते. नवरात्र उत्सवात परिसरातील व तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत असतात या पार्श्वभूमीवर नुकतेच मंदिर व मंदिर परिसर हा पाण्याने स्वच्छ धुण्यात आला. मंदिराला लाइटिंग व फोकस टाकून रोषणाई करण्यात आली त्यामुळे मंदिर परिसर झगमगून गेला. यावर्षी मंदिरा मार्फत दहा दिवसात वार्ड क्रमांक प्रमाणे वार्डातील नगरसेवक व त्यांचे कार्यकर्ते यांच्यामार्फत रोजच महाआरतीचे आयोजन होणार असल्याचे आयोजकांमार्फत सांगण्यात आले. 
नवरात्र उत्सवाच्या काळात दरवर्षी विविध संकल्पना राबवत नवरात्र उत्सव साजरा केला जात असतो. मागील वर्षी गणपती मंडळ यांना प्राधान्य देत शहादा शहरातील नामांकित गणेश मंडळाच्या अध्यक्ष व सभासदांना बोलावून आरती करण्यात आली होती त्या अगोदर मोठमोठाले कुटुंब एकत्रित येऊन त्यांच्या मार्फत आरती करण्याचे प्रयोजन करण्यात आले होते यामुळे समाजात कुटुंब व्यवस्था व सामाजिक बांधिलकी जोपासली जावी हा त्या मागील उद्देश आहे. नवरात्र उत्सव काळात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान मंदिर सेवा समिती तर्फे करण्यात आले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जिल्हाधिकाऱ्यांनी साधला नगरपंचायतींच्या स्वच्छता योद्धांनी साधला संवाद ‘स्वच्छ सुरगाणा सुंदर सुरगाणा’ साठी एकजुटीने काम करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन केले*
October, 05 2026
*नवरात्र उत्सवानिमित्त आई माळसादेवी मंदिरात जय्यत तयारी*
October, 05 2026
*कुणबी समाजोन्नती संघ,मुंबई या मातृसंघटनेचा 106 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न*
October, 05 2026
*लांजाआरगाव येथे विहिरीत आढळला तरुणाचामृतदेह*
October, 05 2026
*शेजवलीत ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा*
October, 05 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज