ताजा खबरे:
*आदिवासी समाजावर अन्याय,नंदुरबार जिल्हा परिषदेतील बोगस प्रतिनियुक्तीचा फटका थेट गरीब आदिवासींना बसतोय*
*नंदुरबार जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची जिल्हा कार्यकारिणी सहविचार सभा संपन्न*
*​मालेगाव तहसीलदारांचा चौकशी अहवाल फेटाळला,अपर जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल व विभागीय चौकशीचे आदेश, गहाळ फाईल प्रकरणात मालेगाव तहसीलदारांसह कर्मचाऱ्यांवर विविध कायद्यांनुसार कारवाईचे संक
*3 ऑक्टोंबर मराठी भाषा अभिजात दिन*
*नंदुरबारमध्ये ‘महाकुंभ पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’संपन्न 175 तरुणांची अंतिम निवड 2 हजार 475 उमेदवारांचा सहभाग*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नंदुरबारमध्ये ‘महाकुंभ पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’संपन्न 175 तरुणांची अंतिम निवड 2 हजार 475 उमेदवारांचा सहभाग*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नंदुरबारमध्ये ‘महाकुंभ पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’संपन्न 175 तरुणांची अंतिम निवड 2 हजार 475 उमेदवारांचा सहभाग*

  • Share:

*नंदुरबारमध्ये ‘महाकुंभ पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’संपन्न 175 तरुणांची अंतिम निवड 2 हजार 475 उमेदवारांचा सहभाग*
नंदुरबार(प्रतिनिधी):-देशाच्या युवा शक्तीला रोजगारक्षम बनविण्यासाठी शिक्षणासोबत कौशल्य विकास, प्रशिक्षण आणि रोजगार यांची सांगड घालणे आवश्यक आहे. केवळ पदवी मिळविणे पुरेसे नसून बदलत्या तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने एआय, सेमीकंडक्टर, क्वांटम कॉम्प्युटिंग आदी क्षेत्रांतील कौशल्ये सातत्याने आत्मसात करून ‘अपस्किलिंग’ करणे ही काळाची गरज आहे. जगातील 28 हून अधिक देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची मोठी मागणी आहे. महाराष्ट्रातील तरुणांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील सार्वजनिक जीवनाला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तसेच ‘सेवा संकल्प अभियाना ’अंतर्गत 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत राज्यात ‘सेवा परमोधर्म’ व ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात ‘महाकुंभ पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’ उत्साहात संपन्न झाला. जिल्ह्यात एकूण 9 ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले. या रोजगार मेळाव्यांना जिल्ह्यातील युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण 2 हजार 475 उमेदवारांनी सहभाग नोंदविला. मेळाव्यात 71 उद्योजक सहभागी झाले असून 1 हजार 446 रिक्त पदे उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यापैकी 1 हजार 47 उमेदवारांची प्राथमिक निवड, तर 175 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली.
रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यातील युवकांना त्यांच्या कौशल्य व पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहाय्यक आयुक्त मंगेश वाघ यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*आदिवासी समाजावर अन्याय,नंदुरबार जिल्हा परिषदेतील बोगस प्रतिनियुक्तीचा फटका थेट गरीब आदिवासींना बसतोय*
October, 04 2026
*नंदुरबार जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची जिल्हा कार्यकारिणी सहविचार सभा संपन्न*
October, 04 2026
*​मालेगाव तहसीलदारांचा चौकशी अहवाल फेटाळला,अपर जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल व विभागीय चौकशीचे आदेश, गहाळ फाईल प्रकरणात मालेगाव तहसीलदारांसह कर्मचाऱ्यांवर विविध कायद्यांनुसार कारवाईचे संक
October, 04 2026
*3 ऑक्टोंबर मराठी भाषा अभिजात दिन*
October, 04 2026
*नंदुरबारमध्ये ‘महाकुंभ पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’संपन्न 175 तरुणांची अंतिम निवड 2 हजार 475 उमेदवारांचा सहभाग*
October, 04 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज